दरम्यान चाकू आणि तलवारीने झालेल्या या हाणामारीत एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. हा वाद कावड यात्रा काढण्याच्या कारणावरून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र घटनेच नेमकं कारण समजू शकले नाही.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या सह पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला होताय. या प्रकरणी आता गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून कृषी नगर भागात सध्या पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. तर परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.
advertisement
Location :
Akola,Maharashtra
First Published :
July 17, 2025 9:50 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कावड यात्रा काढण्यावरून वाद, चाकू आणि तलवारीचे वार, गोळीबार झाल्याचीही माहिती