TRENDING:

Hatkanangale Panchayat Samiti Election Results 2026, List of Winning Candidates: हातकणंगले पंचायत समिती निवडणूक 2026 निकालाचे अपडेट्स, विजयी उमेदवारांची यादी

Last Updated:

Hatkanangale Panchayat Samiti Election Results 2026: कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले पंचायत समितीच्या 22 गणांसाठी झालेल्या निवडणुकीच्या निकालाचे अपडेट आणि विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
हातकणंगले (कोल्हापूर): हातकणंगले पंचायत समिती निवडणूक ही कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाची स्थानिक निवडणूक आहे, जी 7 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडली. आज (9 फेब्रुवारी) सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होणार असून, महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत अपेक्षित आहे.
News18
News18
advertisement

हातकणंगले तालुक्यातील पंचायत समिती गणांसाठी (एकूण 22 गण) भाजप, शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित गट) प्रमुख आहेत. पूर्वीच्या निवडणुकांत (2017) राष्ट्रवादीचे वर्चस्व होते, पण यंदा भाजपने आक्रमक भूमिका घेतली. जिल्हा परिषद गटांसह एकूण उमेदवारांची संख्या 200 च्या आसपास होती.

हातकणंगले पंचायत समिती विजयी उमेदवारांची नावे ( Hatkanangale Panchayat Samiti winning candidates List)

advertisement

गण क्रमांक गणाचे नाव विजयी उमेदवार पक्ष
नवे पारगांव
घुणकी
भादोले
टोप
लाटवडे
कुंभोज
आळते
सावर्डे
नागांव
१० शिरोली पु.
११ हेरले
१२ रुकडी
१३ माणगांव
१४ रुई
१५ कोरोची
१६ तारदाळ
१७ कबनूर पूर्व
१८ कबनूर पश्चिम
१९ पट्टणकोडोली
२० चंदूर
२१ रेंदाळ पूर्व
२२ रेंदार पश्चिम

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रविवारी मार्केट हाललं, आल्याची आवक वाढली, डाळिंब अन् केळीला किती मिळाला भाव?
सर्व पहा

निवडणूक आयोगाकडून निकाल जाहीर होतील तसे यादी अपडेट केली जात आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Hatkanangale Panchayat Samiti Election Results 2026, List of Winning Candidates: हातकणंगले पंचायत समिती निवडणूक 2026 निकालाचे अपडेट्स, विजयी उमेदवारांची यादी
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल