advertisement

Jaykrishna Nair

जयकृष्ण नायर, News18marathi.com मध्ये Chief Sub Editor आहेत. गेल्या 16 वर्षांहून अधिक मराठी डिजिटल पत्रकारितेत कार्यरत. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, ऑलिम्पिक, क्रिकेट आणि फुटबॉल वर्ल्ड कप, ग्रँड स्लॅम, आशियाई क्रीडा स्पर्धा यांसारख्या महत्त्वाच्या घडामोडी कव्हर केल्या आहेत. याआधी प्रहार, स्टार माझा, कृषीवल, पुढारी, महाराष्ट्र टाइम्स या वेबसाइटसाठी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात आवड आहे.

advertisement
advertisement

सुपरहिट बॉक्स