advertisement

Bigg Boss marathi 6 Elimination : टोळी फुटली! राधा पाटिल बिग बॉस मराठी 6 मधून आऊट

Last Updated:
radha patil Eliminate in Bigg Boss Marathi 6 :बिग बॉस मराठी 6च्या घरातील टोळी फुटली. राधा पाटिल मुंबईकर घरातून आऊट झाली.
1/7
Bigg Boss Marathi 6 च्या घरात अवघ्या 15 दिवसांतच पहिल्या मोठ्या एलिमिनेशनने प्रेक्षकांना धक्का दिला आहे. डान्सर आणि परफॉर्मर राधा पाटील हिला घरातून बाहेर पडावं लागलं आहे. करण सोनावणे, राधा पाटिल आणि रुचिका शेवटपर्यंत डेंजर झोनमध्ये होते. अखेर राधा पाटिल घरातून आऊट झाली. 

2/7
राधा पाटिल बिग बॉस मराठीच्या घरात जाताना बाहेर असलेल्या डान्सर गौतमी पाटिलला चॅलेंज देऊन घरात गेली होती. मी कोणालाच घाबरत नाही. पण 15 दिवसांत राधा पाटिल बिग बॉसमधून आऊट झाली आहे. 

3/7
राधा पाटिल घरातून बाहेर पडताना रडली. सगळ्यांची भेट घेत तिनं घराचा निरोप घेतला.
राधा पाटिल घरातून बाहेर पडताना रडली. सगळ्यांची भेट घेत तिनं घराचा निरोप घेतला. "माझ्यासाठी मोठी संधी होती पण मला खेळता आलं नाही. मी वर जाण्यासाठी खूप मेहनत करेन. मला महाराष्ट्राला हे दाखवायचं होतं आमचा शो घाणेरडा नाही", असं राधा म्हणाली.
advertisement
4/7
बिग बॉस मराठी 6 च्या घरात राधा, रुचिका, अनुश्री, रोशन आणि विशाल यांची टोळी होती. टोळीतील पहिला सदस्य म्हणजेच राधा पाटिल घराबाहेर गेली आहे. त्यामुळे टोळीतील एक सदस्य कमी झाला आहे.  

5/7
बाहेर आल्यानंतर राधा म्हणाली,
बाहेर आल्यानंतर राधा म्हणाली, "मला दु:ख वाटत नाही, मला शिकायला मिळालं. मला पुन्हा चान्ह मिळाला तर नक्की येईल चांगलं खेळून दाखवेन. सोपं नाही इथे राहणं अवघड आहे. मला भीती वाटत होती."
advertisement
6/7
राधा पाटिलची एक वेगळी बाजू बिग बॉस मराठी 6 च्या घरात पाहायला मिळाली. राधाने तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी या घरात सांगितल्या. तीने आठवडाभर सगळ्यांसाठी जेवण केलं. पहिल्या आठवड्यात भाऊने तिची शाळा घेतली होती. 

7/7
राधाने  बिग बॉसच्या घरात तिच्या प्रेमाची कबूली दिली होती. ती तीन वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहते. राधाने बिग बॉसच्या घरात लावणीवरही भाष्य केलं. दिपाली सय्यदने लावणीवर भाष्य केलं तेव्हा राधाला वाईट वाटलं होतं. पण त्यानंतर तीने दिपालीसोबत बसून संपूर्ण विषय क्लिअर केला.  

Shiv Sena UBT On KDMC : कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत्ते उघडले....
कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत
  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली

  • ठाकरे गट कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

View All
advertisement