Datta Jayanti Wishes : सर्वांना द्या दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.. स्टोरी-स्टेटसला ठेवा हे शुभेच्छा संदेश!

Last Updated:
Datta Jayanti 2025 Wishes in Marathi : यंदा 4 नोव्हेंबर गुरुवारी, श्रीदत्त जयंती साजरी होणार आहे. यानिमित्त तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपला श्रीदत्त जयंतीनिमित्त काही सुंदर स्टेटस ठेवू शकता आणि तुमचे मित्रमंडळी आणि नातेवाईकांनाही पाठवू शकता.
1/7
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.. दत्त जयंती हार्दिक शुभेच्छा!

advertisement
2/7
श्री गुरुदत्तांच्या चरणी मनःपूर्वक वंदन! त्यांच्या कृपाछायेत तुमचे जीवन मंगलमय होवो.. दत्त जयंती हार्दिक शुभेच्छा!

3/7
श्री दत्ताची कृपा तुमच्या घरावर सदैव राहो. भक्ती, विश्वास आणि आनंदाने भरलेली दत्त जयंती होवो.. दत्त जयंती हार्दिक शुभेच्छा!

4/7
गुरूवीण कोण दाखविल वाट, आयुष्याचा पथ हा दुर्गम डोंगर घाट. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.. दत्त जयंती हार्दिक शुभेच्छा!

5/7
दत्तमय जीवनाची सुरुवात होवो! दत्तात्रेयांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत.. दत्त जयंती हार्दिक शुभेच्छा!

6/7
दत्तगुरू तुम्हाला आरोग्य, आनंद आणि शांती प्रदान करो. दत्त जयंतीच्या पावन दिवशी हार्दिक शुभेच्छा!

7/7
दत्तगुरूंच्या कृपेने तुमचे जीवन सुख, शांतता आणि समृद्धीने भरून जावो.. दत्त जयंती हार्दिक शुभेच्छा!

Beed : 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी झालेल्या पीएनं ICU तून सगळंच सांगितलं
'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं
  • 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं

View All
advertisement