TRENDING:

Kolhapur ZP Winning Candidates List: कोल्हापूर जिल्हा परिषद 2026 निकाल, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

Last Updated:

Kolhapur ZP Election Winning Candidate list: कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी एकूण 68 जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीतील विजयी उमेदवारांची नावे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी एकूण 68 जागांसाठी ही निवडणूक होत असून, त्याचा निकाल जिल्ह्यातील ग्रामीण सत्तासमीकरणे ठरवणारा ठरणार आहे. या निवडणुकीत महायुती, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तसेच स्थानिक आघाड्या यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. अनेक गटांमध्ये सरळ लढतीचे चित्र असले तरी काही ठिकाणी बहुरंगी लढतीमुळे निकालाबाबत उत्सुकता वाढली आहे. विशेषतः करवीर, राधानगरी, कागल, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यांमध्ये निवडणूक अधिक रंगतदार झाल्याचे दिसून येत आहे.
News18
News18
advertisement

या निवडणुकीकडे ग्रामीण विकास, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि कृषी प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर जनतेचा कौल म्हणून पाहिले जात आहे. जिल्हा परिषदेत कोणाचा वरचष्मा राहतो, यावर आगामी काळातील जिल्ह्यातील विकासाची दिशा ठरणार असल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषद 2026 निकाल, विजयी उमेदवार (Kolhapur ZP Winning Candidates List 2026) 

advertisement

अनुक्रमांक जिल्हा परिषद गट विजयी उमेदवार पक्ष
1 शित्तूर तर्फे वारुण
2 सरूड
3 बांबवडे
4 आंबार्डे
5 सातवे
6 कोडोली
7 पोर्ले तर्फे ठाणे
8 यवलुज
9 कोतोली
10 कळे
11 घुणकी
12 भादोले
13 कुंभोज
14 आळते
15 शिरोली
16 रुकडी
17 रुई
18 कोरोची
19 कबनूर
20 पट्टीणकोडोली
21 रेंदाळ
22 दानोळी
23 उदगाव
24 आलास
25 नांदणी
26 यड्राव
27 अब्दुललाट
28 दत्तवाड
29 कसबा सांगाव
30 सिद्धनेर्ली
31 बोरवडे
32 म्हाकवे
33 चिखली
34 कापशी
35 शिये
36 वडणगे
37 उचगांव
38 मुडशिंगी
39 गोकुळ शिरगांव
40 पाचगांव
41 कळंबे तर्फ ठाणे
42 पाडळी खुर्द
43 शिंगणापूर
44 सांगरूळ
45 सडोली खालसा
46 निगवे खालसा
47 तिसंगी
48 असळज
49 सशिवडे बु.
50 कसबा तारळे
51 कसबा वाळवे
52 सरवडे
53 राधानगरी
54 गारगोटी
55 पिंपळगाव
56 आकुर्डे
57 कडगाव
58 उत्तुर
59 पेरणोली
60 कसबा नुल
61 हलकर्णी
62 भडगांव
63 गिजवणे
64 नेसरी
65 अडकूर
66 माणगाव
67 कुदनुर
68 तुडये

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रविवारी मार्केट हाललं, आल्याची आवक वाढली, डाळिंब अन् केळीला किती मिळाला भाव?
सर्व पहा

निवडणूक आयोगाकडून निकाल जाहीर होतील तसे यादी अपडेट केली जात आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kolhapur ZP Winning Candidates List: कोल्हापूर जिल्हा परिषद 2026 निकाल, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल