भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांची युती आरामात ११४ जागांचा जादुई आकडा पार करेल, असा अंदाज सर्वच मतदानोत्तर चाचण्यांनी वर्तवला आहे. शिवसेना ठाकरे गटाला मात्र २०१७ सालच्या निकालाची पुनरावृत्ती करण्यात अपयश येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्ष मात्र १२ ते १५ जागा घेऊन गेल्यावेळची व्होटबँक शाबूत ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न करेल, असा अंदाज आहे.
advertisement
कोणत्या मतदानोत्तर चाचणीत कुणाला किती जागा?
AXIS MY INDIA EXIT POLL FOR (MUMBAI)
BJP+SHIV SENA - 131-151
UBT+ MNS - 58-68
CONGRESS+VBA - 12-16
OTHER - 6-12
JVC E EXTI POLL FOR (MUMBAI)
BJP+SHIV SENA - 138
UBT+ MNS- 59
CONGRESS+VBA - 23
OTHER - 7
DV RESEARCH EXTI POLL FOR (MUMBAI)
BJP+SHIV SENA - 107-122
UBT+MNS - 68-83
CONGRESS+VBA - 18-25
OTHER - 10-19
JANMAT EXTI POLL FOR (MUMBAI)
BJP+SHIV SENA - 138
UBT+MNS - 62
CONGRESS+ VBA- 20
OTHER - 7
SAKAL EXIT POLL (FOR MUMBAI)
BJP+SHIV SENA - 122
UBT+ MNS- 75
OTHER - 20
TIMES NETWORK EXIT POLL (FOR MUMBAI)
BJP+SHIV SENA - 142
UBT+ MNS- 58
OTHER - 27
