TRENDING:

Parbhani ZP Election: जगात अन् मतदानातही परभणी! घराणेशाही गाडली अन् कारभारीही निवडले, विजयी उमेदवारांची यादी

Last Updated:

परभणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक यंदा चांगलीच गाजली आहे. घराणेशाही आणि प्रतिष्ठेच्या लढाई काम करणारे कारभारी अखेरीस ठरले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विशाल माने, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

परभणी : राज्यात १२ जिल्हा परिषद आणि १२५ नगरपंचायत समिती निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू असून निकालाचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. परभणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक यंदा चांगलीच गाजली आहे. घराणेशाही आणि प्रतिष्ठेच्या लढाई काम करणारे कारभारी अखेरीस ठरले आहे.

परभणी जिल्हा परिषदेसाठी एकूण ५४ जागांसाठी निवडणूक पार पडली.  ९ पंचायत समितीसााठी १०८ जागांसाठी मतमोजणी होत आहे. जिल्हा परिषदेसाठी २४७ आणि पंचायत समितीसाठी ४३३ उमेदवार रिंगणात आहेत. विशेष म्हणजे, यंदा जिल्ह्यात विक्रमी ७४.८९ टक्के मतदान झालं आहे.  ज्यात परभणी तालुका ८०.२७ टक्के नोंद झाली. अखेरीस विक्रमी मतदानामुळे जिल्ह्यातलं चित्र बदललं आहे.

advertisement

रभणी पंचायत समिती मतमोजणी निकाल

घराणेशाही हारली, लोकशाही जिंकली -सुरेश वरपुडकरांच्या घरात फक्त पुतण्या विजयी

नातं - पुत्र

नाव- समशेर वरपुडकर

पक्ष - भाजप

निकाल - पराभव

जि.प - सिंगणापूर

विजयी उमेदवार- पांडुरंग खिल्लारे ( शिवसेना UBT )

नातं – सून

नाव – प्रेरणा वरपुडकर

पक्ष – भाजप

जि.प - दैठणा

advertisement

निकाल- पराभव

विजयी उमेदवार- जोशना घाडगे ( काँग्रेस )

नातं – पुतण्या

नाव – बोनी वरपुडकर

पक्ष – भाजप

निकाल- पराभव

जि.प -लोहगाव

विजयी उमेदवार- अजित वरपूडकर ( काँग्रेस )

नातं – कन्या

नाव – सोनल देशमुख

पक्ष – शिवसेना (उबाठा)

निकाल- पराभव

जि.प -झरी

विजयी उमेदवार- दिलीप देशमुख ( भाजप )

advertisement

पूर्णा तालुका सर्कल, विजयी उमेदवार!

एरंडेश्वर- रितेश काळे (शिवसेना उबाठा)(पंचायत समिती)

कान्होपात्रा, एरंडेश्वर- चापके (शिवसेना उबाठा) (पंचायत समिती)

आहेरवाडी - शकुंतला बोबडे (भाजप)(पंचायत समिती)

चुडावा - प्रियांका गच्चे (भाजप)(पंचायत समिती)

देगांव - विलास गीरी (राष्ट्रवादी)(पंचायत समिती)

कावलगांव - उज्वला पिसाळ (कपबशी) (पंचायत समिती)

धानोरा मोत्या - मिरा खैरे (कपाट)(पंचायत समिती)

advertisement

गौर - कोमल पारवे देसाई (राष्ट्रवादी)

गौर - सुप्रिया किरगे (राष्ट्रवादी)(पंचायत समिती)

ध.टाकळी - रमेश सुर्यवंशी (यशवंत सेना)(पंचायत समिती)

ताडकळस - ज्ञानोबा घोडके (भाजप)(पंचायत समिती)

फुलकळस - काशिनाथ काळबांडे (शिवसेना उबाठा)(पंचायत समिती)

वझुर - चंद्रकांत पवार (शिवसेना उबाठा)(पंचायत समिती)

देऊळगाव - प्रभावती दुधाटे (भाजप)(पंचायत समिती)

  जिल्हा परिषद निवडणूक विजयी उमेदवार

चुडावा- भरत घनदाट (भाजप)(जिल्हा परिषद)

ताडकळस- केशरबाई जल्हारे (शिवसेना उबाठा)(जिल्हा परिषद)

कावलगांव - अर्चना ढगे (छत्री)(जिल्हा परिषद)

वझुर - बेबीताई कुकर (शिवसेना उबाठा)(जिल्हा परिषद)

झरी जिल्हा परिषद गटात भाजपचे दिलीप प्रभाकरराव देशमुख विजयी

टाकळी बोबडे जि.प. गटात शिंदे सेनेच्या सुचिता आनंदराव भरोसे विजयी

पिंगळी जि.प. गटात शिंदे सेनेच्या पूजा अनिल सावंत विजयी

पेडगाव जि.प. गटात काँग्रेसचे जितेंद्र गोपाल देशमुख यांचा विजय

टाकळी कुंभकर्ण जि.प. गटात उद्धव सेनेच्या प्रतीक्षा प्रभुलाल जयस्वाल विजयी

दैठणा जि.प. गटात काँग्रेसच्या ज्योत्स्ना गणेश घाडगे विजयी

पोखरणी जि.प. गटात भाजपच्या ऐश्वर्या अजय चव्हाण विजयी

लोहगाव जि.प. गटात काँग्रेसचे अजित अनिलराव वरपुडकर विजयी

जांब जि.प. गटात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे संग्राम प्रतापराव जामकर विजयी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गोड नाही तर तिखट, हटके मसालेदार कलिंगड, मुंबईत इथं चाखा चवं, Video
सर्व पहा

सिंगणापूर जि.प. गटात उद्धव सेनेचे पांडुरंग बालासाहेब खिल्लारे विजयी

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Parbhani ZP Election: जगात अन् मतदानातही परभणी! घराणेशाही गाडली अन् कारभारीही निवडले, विजयी उमेदवारांची यादी
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल