TRENDING:

गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना, शिक्षकाकडून मुलावर अत्याचार

Last Updated:

खासगी शिकवणीच्या शिक्षकाने मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला असून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
महाड (रायगड) : गुरुशिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना रायगड जिल्ह्यातील महाडमधून समोर आली आहे. शिक्षकाने मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला असून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
आरोपी शिक्षक
आरोपी शिक्षक
advertisement

महाडच्या गांधी क्लासेस मधील ही घटना असून या प्रकरणी पीडित विद्यार्थ्याने क्लासचे मालक, शिक्षक सुनील गांधी यांच्या विरोधात तक्रार दखल केली आहे. सन २०२४-२५ मधील ही घटना असून सदर पीडीत मुलगा हा इयत्ता 10 वीमध्ये शिकत होता.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

यावेळी आरोपी लिंग पिसाट शिक्षकाने पीडित मुलावर अत्याचार केले. स्वतःच्या बेडरूममध्ये नेऊन अश्लील चाळे केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकाणी महाड शहर पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमानुसाआर तक्रार दाखल करण्यात आली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना, शिक्षकाकडून मुलावर अत्याचार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल