राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गट आणि शिवसेनेत शिंदे-ठाकरे गटातील वादाचा थेट परिणाम जिल्हा परिषद निवडणुकीवर होताना दिसून आला. या पार्श्वभूमीवर भाजपने काही ठिकाणी राष्ट्रवादीसोबत, तर काही मतदारसंघांत शिवसेनेसोबत युती करत रणनीती आखली होती. त्यामुळे प्रत्येक गटातील लढत वेगळी आणि रंगतदार ठरली.
जिल्हा परिषद विजयी उमेदवार यादी
१) विकास गोगावले (शिवसेना) – नडगाव तर्फे बिरवाडी
advertisement
२) मानसी दळवी (शिवसेना) – थळ गट
३) अमित नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस) – शहापूर गट (अलिबाग)
४) रसिका केणी (शिवसेना) – आंबेपूर गट
५) गीता जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस) – चरई खुर्द (तळा)
६) नलिनी लोखंडे (राष्ट्रवादी काँग्रेस) – रहाटाड (तळा)
७) दिलीप भोईर (शिवसेना) – आवास गट (अलिबाग)
(टीप - हाती येत असलेल्या निकालानुसार बातमी अपडेट होत आहे..)
advertisement
Location :
Raigad,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 9:57 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Raigad ZP Winning Candidate: रायगड जिल्हा परिषदेतल्या विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
