TRENDING:

Solapur ZP Election Results: सांगोल्यात जोरदार फाईट, सात गटात कोण बाजीगर? कुणाचा विजय?

Last Updated:

Solapur ZP Election Results Live Sangola taluka Gat: सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सोलापूर (सांगोला) : सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, पहिल्या फेऱ्यांपासूनच आघाडी-पिछाडीचे चित्र बदलताना दिसत आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, सांगोला विकास आघाडी आणि राष्ट्रवादीचे उमेदवार एकमेकांसमोर उभे आहेत. अपक्ष उमेदवारही आपले नशीब आजमावत आहेत. सांगोल्यात ७०.५५% टक्के मतदान झाले होते.
सोलापूर जिल्हा परिषद(सांगोला तालुका गट)
सोलापूर जिल्हा परिषद(सांगोला तालुका गट)
advertisement

सांगोला- सात गट, कोणकोण उमेदवार, कोण मारणार बाजी?

१) महूद- खांडेकर उत्तम मारुती - राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार), लवटे दादासाहेब भगवान - शिवसेना, गोडसे गणेश बसवेश्वर- वंचित बहुजन आघाडी, ढाळे बाळासाहेब महादेव - सांगोला तालुका विकास आघाडी, ढेरे स्वप्नील गजेंद्र - अपक्ष

२) एकतपुर- माने शीला संपतराव - शिवसेना, आलदर सिंधुताई मोहन- सांगोला तालुका विकास आघाडी, शेंडगे रतन अनिल - राष्ट्रीय समाज पक्ष, चव्हाणा धनश्री जयंत - अपक्ष

advertisement

३) जवळा- पवार अतुल प्रभाकर - राष्ट्रवादी, पाटील मालोजी तानाजी- शिवसेना, उध्दव बाळासाहेब ठाकरे, शेंडगे अनिल बाळासो - राष्ट्रीय समाज पक्ष, साळुंखे पाटील सूर्यादित्य दिपकराव- सांगोला तालुका विकास आघाडी, खटके दत्तात्रय भानुदास- अपक्ष, देशमुख रणसिंह विठ्ठल - अपक्ष, वाळके (यादव) हरिदास बापुसो - अपक्ष, शेंडगे एकनाथ हणमंत - अपक्ष

४) कडलास- खटकाळे शोभा बावामो - शिवसेना, टापरे संचिता दत्तात्रय- राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार), टकले राणी तानाजी- अपक्ष, मेटकरी अनुसया उत्तम- अपक्ष, शिंदे संगिता नंदकुमार - अपक्ष

advertisement

५) चोपडी- केदार सावंत चैतनसिंह तात्यासाहेब- भारतीय जनता पार्टी, केदार तानाजी शिवाजी- आम आदमी पार्टी, केंगार श्रीधर दत्तू- बहुजन समाज पार्टी, मोहिते विकास उमराव - राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार), देशमुख रणसिंह विठ्ठल -अपक्ष, धायगुडे उल्हास बाबासो- अपक्ष, बंडगर काकासो सयाप्पा- अपक्ष, शिंदे विजयकुमार महादेव-अपक्ष, शेळके एकनाथ हणमंत -अपक्ष

६) कोळा- आलदर संभाजी रामचंद्र - भारतीय जनता पार्टी, घाडगे सचिन आबासो- आम आदमी पार्टी, घेरडे सुदर्शन मुरलीधर- काँग्रेस, पांढरे सदानंद पांडुरंग- राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार), पांढरे केराप्पा महादेव - सांगोला तालुका विकास आघाडी, कोकरे प्रफुल्ल शिवाजी - अपक्ष, घेरुडे झुटुकडे वंदना रामचंद्र - बहुजन समाज पार्टी, बुरुंगले आरती श्रीकांत - भारतीय जनता पार्टी, मोटे शुभांगी अनिल - राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार), मोटे संगिता सोमा - सांगोला तालुका विकास आघाडी

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुढील 24 तास महत्त्वाचे, कल्याण-डोंबिवलीवर दुहेरी संकट, IMD नं दिला अलर्ट
सर्व पहा

७) घेरडा जिल्हा परिषद गट-

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Solapur ZP Election Results: सांगोल्यात जोरदार फाईट, सात गटात कोण बाजीगर? कुणाचा विजय?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल