TRENDING:

Solapur ZP Election Results: दक्षिण सोलापुरात कुणाची हवा, कुणी उधळला विजयाचा गुलाल?

Last Updated:

Solapur ZP Election Results Live South Solapur taluka Gat: दक्षिण सोलापुरात जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सोलापूर : दक्षिण सोलापुरात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, पहिल्या फेऱ्यांपासूनच आघाडी-पिछाडीचे चित्र बदलताना दिसत आहे. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसमध्ये प्रमुख लढत आहे. भाकप आणि अपक्षही आपले नशीब आजमावत आहे. दक्षिण सोलापुरात ५८.३९ टक्के मतदान झाले आहे.
सोलापूर जिल्हा परिषद(दक्षिण सोलापूर जि.प. गट)
सोलापूर जिल्हा परिषद(दक्षिण सोलापूर जि.प. गट)
advertisement

दक्षिण सोलापूर- सहा गट, कोणकोणते उमेदवार रिंगणात?

१) बोरमणी गट- धनेश आचलारे - शिवसेना, नेताजी खंडागळे - भाजप, संजय राठोड - काँग्रेस, तय्यब शेख - वंचित, रणजित माने - अपक्ष, अनिता माळगे - अपक्ष

२) कुंभारी गट-रेणुका इमडे - शिवसेना, श्रुती भोरगडे - भाजप, प्रियंका चंद्रकांत गुंडे - काँग्रेस, प्रियांका दोंतुल - भाकप

advertisement

३) वळसंग गट- युन्नुस कांबळे - काँग्रेस, आरिफ कुरेशी - शिवसेना, रामप्पा चिवडशेट्टी - भाजप, प्रसाद चव्हाणरे - आम आदमी पार्टी, सलीम तांबोळी - अपक्ष, हन्नुर गट - चंद्रकला पाटील- काँग्रेस, लक्ष्मीबाई पाटील - शिवसेना, श्रीदेवी बमणगे - शिवसेना (उबाठा), उज्ज्वला हविनाळे - भाजप

४) मंदुप गट- सोनाली कडते - भाजप, प्रिती कोरे - राष्ट्रवादी काँग्रेस, प्रियांका बकरे - शिवसेना, सनाकोसर शेख - काँग्रेस

advertisement

५) भंडारहकवठे गट- सविता उंबरजे - भाजप, रुपादेवी कमळे - काँग्रेस, कांचन खंडाखडे - राष्ट्रवादी काँग्रेस, जयश्री संगोलगी - शिवसेना, लक्ष्मी चव्हाण - अपक्ष

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मानव संस्कृतीचे दुर्मिळ पुरावे, डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागात अनोखा ठेवा
सर्व पहा

६) मंद्रूप जिल्हा परिषद गट-

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Solapur ZP Election Results: दक्षिण सोलापुरात कुणाची हवा, कुणी उधळला विजयाचा गुलाल?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल