TRENDING:

द बर्निंग ट्रेनचा थरार! वर्धा GT एक्स्प्रेसच्या डब्याला भीषण आग, घटनास्थळावरचा पहिला VIDEO

Last Updated:

वर्धा GT एक्सप्रेसच्या गार्डच्या डब्याला भीषण आग लागली, डबा वेगळा करण्यात आला. रेल्वे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वर्धा, प्रतिनिधी नरेंद्र मते: वर्ध्यामध्ये पुन्हा एकदा बर्निंग ट्रेनचा थरार पाहायला मिळाला. वर्धा GT एक्सप्रेसला ही आग लागली. गार्डच्या डब्याला आग लागली. हा डबा ट्रेनपासून वेगळा करण्यात आला आहे. आग इतकी भयंकर होती की काही मिनिटांत संपूर्ण डबा आगीच्या भक्ष्यस्थानी आला. आगीची महिती मिळताच रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
News18
News18
advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यानं महाराष्ट्राचं मन जिंकलं! ‘मयुरी’चं डोहाळे जेवण असं केलं, की सगळीकडे..
सर्व पहा

ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप समजू शकलं नाही. सुरुवातीला ही आग पार्सल कोचला लागली. त्यानंतर ही आग पसरुन गार्डच्या डब्याला लागली. ही ट्रेन तुळजापूरजवळ थांबवण्यात आली आहे. काही लोक या आगीत जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र थोडक्यासाठी जीवितहानी टळली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बोगीचं मोठं नुकसान झालं आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
द बर्निंग ट्रेनचा थरार! वर्धा GT एक्स्प्रेसच्या डब्याला भीषण आग, घटनास्थळावरचा पहिला VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल