ही तरतूद प्रामुख्याने अतिरिक्त कमाई आणि देय कर यामध्ये संतुलन राखण्याचे काम करते. पगार वाढल्याचा अर्थ नेहमीच जास्त फायदा असा होत नाही, त्यामुळे कर नियोजनाकडे बारकाईने लक्ष देणे आवश्यक आहे. टॅक्स सिस्टीममधील हा सूक्ष्म बदल मध्यमवर्गीयांच्या निव्वळ उत्पन्नावर मोठा परिणाम करू शकतो.
advertisement
advertisement
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 03, 2026 9:10 PM IST
मराठी बातम्या/मनी/
13,40,000 आणि 13,50,000! फक्त 10 हजारांची पगारवाढ पडणार महागात; नवीन टॅक्स नियमातला चक्रावणारा ट्विस्ट
