TRENDING:

Mumbai Fire News : गोरेगावमध्ये 45 मजली इमारतीला भीषण आग, घटनास्थळावरचा पहिला VIDEO

Last Updated:

Goregaon Fire News : मुंबईतील एका प्रसिद्ध भागातील तब्बाल 45 मजली इमारतीला आग लागण्याची घटना घडली आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या 45 मजली इमारतीत भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या इमारतीच्या नवव्या मजल्यावर अचानक आग भडकली आणि काही क्षणांतच धुराचे मोठे लोट संपूर्ण परिसरात पसरले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.
Goregaon Fire
Goregaon Fire
advertisement

घटना नेमकी कधी घडली?

प्राथमिक माहितीनुसार, सकाळी 9.11 वाजता अग्निशमन दलाला माहिती मिळाल्यानंतर 9.25 वाजता आगीला लेव्हल-1 घोषित करण्यात आले आग बेडरूममध्ये लागून विजेची वायरिंग, इलेक्ट्रिक इंस्टॉलेशन आणि घरगुती साहित्यापर्यंतच मर्यादित होती

अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न

आग लागल्याचे समजताच इमारतीतील रहिवाशांमध्ये घबराट पसरली.  इमारतीतील रहिवाशांना सुरक्षितपणे रिफ्यूज एरिया आणि टेरेसवर हलविण्यात आले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

advertisement

">https://x.com/i/status/2022179621287100437.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
केळीचे दर घसरले, आल्याचे भाव तेजीत, डाळींबाची काय स्थिती?
सर्व पहा

घटनास्थळी चार फायर इंजिन, चार जंबो टँकर, अ‍ॅडव्हान्स वॉटर टँकर, टर्न टेबल लॅडर, हाय प्रेशर पंप आणि इतर बचाव साहित्य तैनात करण्यात आले आहे. मुंबई अग्निशमन दल, पोलीस, वीज वितरण कंपनी आणि बीएमसी कर्मचारी यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Fire News : गोरेगावमध्ये 45 मजली इमारतीला भीषण आग, घटनास्थळावरचा पहिला VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल