TRENDING:

पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक रेडिओ दिनी रेडिओची ताकद उघड करतात

Last Updated:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक रेडिओ दिनानिमित्त रेडिओचे महत्त्व अधोरेखित केले आणि मन की बात कार्यक्रमासाठी 22 फेब्रुवारीला मते मागितली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जागतिक रेडिओ दिन म्हणजे अशा एका माध्यमाचा उत्सव साजरा करणे आहे जे लोकांसाठी एक विश्वासार्ह आवाज आहे, मग ते दुर्गम गाव  असो किंवा गजबजलेले शहर,असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले आहे   रेडिओने वर्षानुवर्षे वेळेवर माहिती दिली आहे, प्रतिभेला चालना दिली आहे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन दिले आहे,असे मोदी यांनी पुढे नमूद केले.
News18
News18
advertisement

“मन की बातच्या माध्यमातून,  लोकांमधील सामाजिक ताकद जाणून घेण्याची रेडिओची क्षमता मी प्रत्यक्ष अनुभवली आहे. या महिन्याचा कार्यक्रम रविवार, 22 फेब्रुवारी रोजी होईल. या कार्यक्रमासाठी आपली  मते मला  नक्की कळवा”, असे आवाहन मोदी यांनी केले आहे .

आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी म्हटले आहे :

“जागतिक रेडिओ दिन म्हणजे अशा एका माध्यमाचा उत्सव साजरा करणे आहे जे लोकांसाठी एक विश्वासार्ह आवाज आहे, मग ते दुर्गम गाव  असो किंवा गजबजलेले शहर! वर्षानुवर्षे, रेडिओने वेळेवर माहिती दिली आहे, प्रतिभेला चालना दिली आहे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन दिले आहे. या माध्यमाशी संबंधित सर्वांच्या प्रयत्नांना मान्यता देण्याचा हा दिवस आहे.”

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
50 घरं, पोलिसांची फौज आणि रात्र! बुधवार पेठेच्या दलदलीत 'त्या' रात्री काय घडलं?
सर्व पहा

मन की बात द्वारे, मी लोकांमधील सामाजिक ताकद जाणून घेण्याची रेडिओची क्षमता मी प्रत्यक्ष अनुभवली आहे.  या महिन्यात हा कार्यक्रम रविवार, 22 फेब्रुवारी रोजी होईल.  कार्यक्रमासाठी आपल्या सूचना सामायिक करा.”

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक रेडिओ दिनी रेडिओची ताकद उघड करतात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल