TRENDING:

Success Story: अर्धा एकरमध्ये 350 झाडांची लागवड, शेतकऱ्याचा पपईचा प्रयोग यशस्वी; 3 लाखांची कमाई, पाहा Photos

Last Updated:
जळगाव येथील नारायण ठोंबरे यांना पारंपरिक पिकामधील ज्वारी, बाजरी, आणि कपाशी हे पीके परवडत नसल्याने वेगळे वाण निवडण्याचा निर्णय घेतला आणि 15 जानेवारी 2024 रोजी अर्धा एकर शेतामध्ये 350 पपई झाडांची लागवड केली.
advertisement
1/5
अर्धा एकरमध्ये 350 झाडांची लागवड, शेतकऱ्याचा पपईचा प्रयोग यशस्वी; 3 लाखांची कमाई
पपईच्या झाडांची पाच बाय आठ वर लागवड करण्यात आली आहे, या पपई बागासाठी शेणखत, बुरशीनाशकचा वापर करण्यात आला.
advertisement
2/5
जळगाव येथील नारायण ठोंबरे यांना पारंपरिक पिकामधील ज्वारी, बाजरी, आणि कपाशी हे पीके परवडत नसल्याने वेगळे वाण निवडण्याचा निर्णय घेतला आणि 15 जानेवारी 2024 मध्ये अर्धा एकर शेतामध्ये 350 पपई झाडांची लागवड केली.
advertisement
3/5
दीड लाखांचे उत्पन्न मिळाले असून आणखी दीड लाख म्हणजे एकूण 3 लाख रुपयांचे उत्पन्न ठोंबरे यांना मिळणार आहे.
advertisement
4/5
तसेच शेतकऱ्यांना नवीन पपईचा प्रयोग लागवड करायचा झाल्यास पपई झाडांची पाच बाय आठ, आठ बाय नऊवर लागवड करता येते.
advertisement
5/5
पपई लागवडीमुळे नुकसान कमी होते आणि उत्पन्न वाढते असे आवाहन देखील ठोंबरे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Success Story: अर्धा एकरमध्ये 350 झाडांची लागवड, शेतकऱ्याचा पपईचा प्रयोग यशस्वी; 3 लाखांची कमाई, पाहा Photos
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल