TRENDING:

Dr. Ambedkar Jayanti 2024 Marathi Wishes : बाबासाहेब आंबेडकर जयंती 'या' शुभेच्छांसोबत उत्साहाने करा साजरी..

Last Updated:
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2024 Wishes In Marathi : दरवर्षी 14 एप्रिल रोजी लोक आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहाने आणि त्यांच्या पद्धतीने साजरी करतात. आंबेडकर जयंती समता दिवस आणि ज्ञान दिवस म्हणूनही ओळखली जाते. तुम्हालाही आंबेडकर जयंतीच्या या खास प्रसंगी तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना अभिनंदनाचे संदेश पाठवायचे असतील, तर तुम्ही येथून काही निवडक शुभेच्छा संदेश पाठवू शकता.
advertisement
1/12
बाबासाहेब आंबेडकर जयंती 'या' शुभेच्छांसोबत उत्साहाने करा साजरी..
विश्वरत्न, विश्वभूषन, भारतरत्न, महाविद्वान, महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार, संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष, परमपूज्य बोधीसत्व, महामानवाला प्रणाम.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
2/12
मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची, तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची, तुम्ही देवही नव्हता, तुम्ही देवदूतही नव्हता, तुम्ही माणसातल्या माणुसकीची पूजा करणारे खरे महामानव होता.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
3/12
तो भीम होता, ज्याने भारताला जागृत केली, मित्रांनो ते इतिहास घडवणारे आपले बाबासाहेब होते.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
4/12
माझ्या बाबासाहेबांचे काम एवढे मोठे, त्यांच्यापुढे वाटतात चंद्र-सूर्यही वाटतात छोटे.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
5/12
ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला, दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला, कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला, ज्यांनी संविधानरुपी समतेचा अधिकार दिला.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
6/12
माझ्या भीमने मला डोकं उंच धरून जगायला शिकवलं, माझ्या भीमने शिक्षणाचं महत्त्वही समजावून सांगितलं, माझ्या भीमने मला अत्याचाराविरुद्ध लढायला शिकवलं, आज मी खूप वर आलो आहे, माझ्या भीमानं मला उंचावर नेलं आहे.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
7/12
जगातला असा एकमेव विद्यार्थी, ज्यांचा शाळेचा पहिला दिवस, ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करतात, अशा महान विद्यार्थ्याची आज जयंती.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
8/12
ना तो कुठला राजा होता, ना कधी कोणाचा गुलाम होता, पण त्याने देशातून अस्पृश्यतेची गुलामगिरी नष्ट केली आणि म्हणूनच तो महामानव ठरला.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
9/12
सर्व जग ज्याच्या आश्रयाला, आपण बाबांच्या चरणी नतमस्तक होतो, तो बाबा सर्वांना पूज्य आहे.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
10/12
डोक्यावरचे ऊन कमी झालं की, रक्तात पेटलेली आग विझल्यासारखी वाटते, मग मी वाचत असतो ऊर्जा भंडार भीमसूर्याला, आग परत थेट काळजामध्ये पेटते, अशा महामानवाला विनम्र अभिवादन.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
11/12
हवा वेगाने नव्हती हवे पेक्षा त्यांचा वेग होता, अन्याया विरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता, असा रामजी बाबांचा लेक भीमराव आंबेडकर, लाखात नाहीतर तर जगात एक होता.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
12/12
ज्यांनी झोप हरवून आम्हाला जगवले, अश्रू गाळून आम्हाला हसवले, त्या महापुरुषाला संपूर्ण जग डॉ. भीमराव बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जे कधीही विसरू नका.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Dr. Ambedkar Jayanti 2024 Marathi Wishes : बाबासाहेब आंबेडकर जयंती 'या' शुभेच्छांसोबत उत्साहाने करा साजरी..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल