झटपट वजन कमी करायचं आहे? मग खा ही डाळी; 15 दिवसात चरबी होईल कमी
- Published by:Minal Gurav
Last Updated:
आजकाल सर्वांना फिट व्हायचं आहे. आपली लाइफस्टाइल आणि खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष केल्यानं अनेकांना वजन वाढण्याच्या समस्येला समोरं जावं लागलं.
advertisement
1/8

वजन कमी करण्यासाठी अनेकजण जीम जॉइन करतात, डाएट फॉलो करतात. पण कायम फिट राहायचं असेल तर एखादाचा कायमचा उपाय शोधणं गरजेचं आहे.
advertisement
2/8
आपण नेहमी असं अन्न खाल्लं पाहिजे जेणेकरून आपल्याला वजन वाढण्याची समस्या सतावणार नाही. नेहमी हेल्दी वजन मेंटेन करण्याकरता मदत होईल.
advertisement
3/8
कुलथीचे दाणे ज्याचा इंग्रजीत हॉर्स ग्राम असं म्हणतात. तर मराठीत त्याला घोडा हरभरा किंवा कुळदाची डाळ असं म्हणतात.
advertisement
4/8
या डाळीमुळे जुना खोकला, स्टोन, अस्थमा आणि मानसिक स्वास्थ स्थिर राहतं. या डाळीचं सेवन केल्यास वजन कमी करण्यास मदत होते.
advertisement
5/8
वजन कमी करण्यासाठी कुलथीची डाळ उत्कृष्ट स्त्रोत आहे. या डाळीत मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतात.
advertisement
6/8
हाय प्रोटीन खाद्य पदार्थ तुमच्या शरिरातील मेटाबॉलिजम वाढवतात त्याचप्रमाणे पोट नेहमी भरलेलं राहतं. 100 ग्राम कुलथीच्या डाळीत इतर प्रोटीन पदार्थांच्या तुलनेत 22 ग्राम प्रोटीन असते.
advertisement
7/8
कुलथीच्या डाळीत कमी कॅलरी असतात त्यामुळे वजन कमी करण्यास मोठी मदत होती. कमी कॅलरी असलेले पदार्थ खाल्ल्यानं नेहमीच शरिराला फायदा होतो. स्वास्थ्यासंबंधीत सगळ्या समस्या दूर होतात.
advertisement
8/8
पोषण तत्त्वांनी भरलेल्या कुलथीच्या डाळीत मोठ्या प्रमाणात मेटाबॉलिजम असल्यानं शरिरात एक्स्ट्रा फॅट कमी करण्यास मदत होते. वरील माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्याआधी तुमच्या डॉक्टरांशी नक्की संपर्क साधा.