TRENDING:

T20 World Cup Squad : प्लेइंग इलेव्हनमध्ये 10 जागा फिक्स, फक्त एका जागेमुळे सूर्याची झोप उडणार

Last Updated:
आगामी टी20 वर्ल्ड कप स्पर्धेला 49 दिवस उरले असताना टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
advertisement
1/7
प्लेइंग इलेव्हनमध्ये 10 जागा फिक्स, फक्त एका जागेमुळे सूर्याची झोप उडणार
आगामी टी20 वर्ल्ड कप स्पर्धेला 49 दिवस उरले असताना टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
advertisement
2/7
या संघात गेल्या अनेक दिवसांपासून आऊट ऑफ फॉर्म असलेल्या शुभमन गिलला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. शुभमन बाहेर झाल्यामुळे उप कर्णधार पदाची जबाबदारी अक्षर पटेलच्या खांद्यावर देण्यात आली आहे.
advertisement
3/7
तसेच या संघात ईशान किशनची सरप्राईज एंन्ट्री झाली आहे. त्याच्या सोबत रिंकु सिंहचा देखील संघात समावेश करण्यात आला आहे.
advertisement
4/7
भारताच्या या संघात 10 खेळाडूंची जागा फिक्स आहे. हे खेळाडू कोणत्या स्थानावर फलंदाजीला उतरतील या सगळ्या गोष्टी ठरल्या आहेत.
advertisement
5/7
आता शुभमन गिल बाहेर झाल्यामुळे त्याच्या जागी संजूच स्थान ओपनिंगसाठी पक्क झालं आहे. पण ईशान किशनच्या एंट्रीने स्थान गडबडण्याची शक्यता आहे.
advertisement
6/7
कारण ईशान देखील ओपनर आहे.त्यामुळे जर अभिषेक आणि संजूला ओपनिंगला खेळवलं तर ईशानला कुठल्या स्थानी खेळवणार? असा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे एका जागेवरून संघात मोठी मारामार होणार आहे.
advertisement
7/7
टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, रिंकु सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरून चक्रवती, वॉशिंग्टन सुंदर, इशान किशन.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup Squad : प्लेइंग इलेव्हनमध्ये 10 जागा फिक्स, फक्त एका जागेमुळे सूर्याची झोप उडणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल