TRENDING:

Cameron Green : शाहरुख खानने 25.20 कोटींला घेतलं पण कॅमरुन ग्रीनला फक्त 18 कोटीच मिळणार, वरच्या 7.20 कोटींचं काय होणार?

Last Updated:
Cameron Green Will get Only 18 cr : कॅमरून ग्रीनला फक्त 18 कोटीच का मिळणार? कारण जाणून घ्या. IPL च्या गव्हर्निंग काऊंसिलने नुकताच एक नियम लागू केला आहे, ज्यामुळे ग्रीनला 18 कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम मिळणार नाही.
advertisement
1/7
शाहरुख खानने 25.20 कोटींला घेतलं पण कॅमरुन ग्रीनला फक्त 18 कोटीच मिळणार
ऑस्ट्रेलियाचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू कॅमेरुन ग्रीन आगामी इंडियन प्रीमियर लीग च्या मिनी ऑक्शनमध्ये सर्वात जास्त मागणी असलेला खेळाडू ठरला. फ्रँचायझीमध्ये मोठी चढाओढ पहायला मिळाली.
advertisement
2/7
अबू धाबी येथे डिसेंबर 16 रोजी होणाऱ्या या लिलावात कॅमरून ग्रीनला आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला. त्याला केकेआरने खरेदी केलं.
advertisement
3/7
कोलकाता नाईट रायडर्सने 25.20 कोटी रुपये मोजून कॅमरून ग्रीनला संघात सामील करून घेतलं. कोलकाताकडे ऑक्शनमधील सर्वात मोठी पर्स किंमत होती.
advertisement
4/7
IPL च्या इतिहासातील सर्वात मोठी बोली कॅमरून ग्रीनला 18 कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपया देखील मिळणार नाही. याचं कारण ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
advertisement
5/7
कॅमरून ग्रीनला फक्त 18 कोटीच का मिळणार? कारण जाणून घ्या. IPL च्या गव्हर्निंग काऊंसिलने नुकताच एक नियम लागू केला आहे, ज्यामुळे ग्रीनला 18 कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम मिळणार नाही.
advertisement
6/7
आयपीएलच्या नव्या नियमानुसार, परदेशी खेळाडूचा पगार 18 कोटी रुपये किंवा मोठ्या लिलावात सर्वाधिक मिळालेली किंमत यापैकी जो आकडा कमी असेल, तेवढेच पैसे खेळाडूला मिळणार आहेत.
advertisement
7/7
25.20 कोटी रुपयांपैकी कॅमरून ग्रीनला 18 कोटी मिळतील तर वरील 7.20 कोटी रुपये प्लेयर्स वेलफेअर फंडमध्ये जमा होतील. तर केकेआरला पूर्ण 25.20 कोटी रुपये मोजावे लागतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Cameron Green : शाहरुख खानने 25.20 कोटींला घेतलं पण कॅमरुन ग्रीनला फक्त 18 कोटीच मिळणार, वरच्या 7.20 कोटींचं काय होणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल