TRENDING:

IND vs SA : एक शेर तर दुसरा सव्वाशेर!करिअरवर शंका घेणाऱ्यांना विराट-रोहितच सणसणीत उत्तर, गंभीर आयुष्यभर विसरणार नाही

Last Updated:
भारताने साऊथ आफ्रिकेने दिलेले 270 धावांचे लक्ष्य अवघ्या 40 ओव्हरमध्ये गाठत 9 विकेटसने हा सामना जिंकला आहे. या विजयासह भारताने तीन सामन्यांची वनडे मालिका 2-1 ने जिंकली आहे.
advertisement
1/6
एक शेर तर दुसरा सव्वाशेर!करिअरवर शंका घेणाऱ्यांना  विराट-रोहितच सणसणीत उत्तर, गं
भारताने साऊथ आफ्रिकेने दिलेले 270 धावांचे लक्ष्य अवघ्या 40 ओव्हरमध्ये गाठत 9 विकेटसने हा सामना जिंकला आहे. या विजयासह भारताने तीन सामन्यांची वनडे मालिका 2-1 ने जिंकली आहे.
advertisement
2/6
विजयानंतर विराट कोहलीला प्लेअर ऑफ द सिरिजचा पुरस्कार देण्यात आला होता.कारण या मालिकेत विराट कोहलीच्या बॅटीतून दोन शतक आणि एक नाबाद अर्धशतक आलं होतं. या त्याच्या कामगिरीवर त्याला प्लेअर ऑफ द सिरिजचा पुरस्कार देण्यात आला होता.
advertisement
3/6
याआधी रोहित शर्माने धमाका केला होता. रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया विरूद्ध एक अर्धशतक आणि शतक ठोकलं होतं. या त्याच्या कामगिरीनंतर त्याला प्लेअर ऑफ द सिरिजचा पुरस्कार देण्यात आला होता.
advertisement
4/6
त्यामुळे अनेक महिन्यांनी मैदानात वापसी करणाऱ्या या दोन्ही खेळाडूंनी करिअर शंका घेणाऱ्यांना सणसणीत उत्तर दिलं होतं.
advertisement
5/6
कारण या दोन्ही खेळाडूंच्या करिअरवरून खूप प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. जर ते चांगले खेळले तर त्यांना 2027 च्या वर्ल्ड कपमध्ये खेळवण्यात येईल, असे बोलले जात होते.
advertisement
6/6
पण ज्याप्रमाणे आता या दोन्ही खेळाडूंनी या दोनही मालिका गाजवल्या आहेत ते पाहता आता त्यांची 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवड होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SA : एक शेर तर दुसरा सव्वाशेर!करिअरवर शंका घेणाऱ्यांना विराट-रोहितच सणसणीत उत्तर, गंभीर आयुष्यभर विसरणार नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल