Suryakumar Yadav : शुभमननंतर आता सूर्याचाही पत्ता कट? कॅप्टन असला म्हणून काय झालं, BCCI किंचितही विचार करणार नाही!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Suryakumar Yadav Captaincy in Danger : सूर्यकुमार यादवने या वर्षी 19 डावांमध्ये सूर्यकुमारने123 च्या स्ट्राइक रेटने 218 धावा केल्या आहेत, जे आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यापासूनची त्याची सर्वात खराब कामगिरी आहे.
advertisement
1/7

बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल, या म्हणीप्रमाणे बीसीसीआयने आत्तापर्यंत रणनिती राहिली आहे. याची प्रचिती शुक्रवारी पहायला मिळाली. बीसीसीआयने थेट व्हाईस कॅप्टनची हकालपट्टी केली.
advertisement
2/7
आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी जाहीर केलेल्या टीममधून बीसीसीआयने शुभमन गिल याची संघातून हकालपट्टी केली असून त्याची व्हाईस कॅप्टन्सी देखील काढली आहे.
advertisement
3/7
बीसीसीआयच्या या निर्णयामुळे सर्वांना धक्का बसला आहे. तसेच बीसीसीआयने यावेळी कॅप्टनला देखील वॉर्निंग दिलीये. अशातच आता PTI च्या रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आलीये.
advertisement
4/7
सूर्यकुमार यादव गेल्या काही दिवसांपासून आऊट ऑफ फॉर्म आहे. अशातच आता सूर्यकुमारचा फॉर्म चिंतेचा विषय असल्याचं बीसीसीआयचं मत आहे, असं रिपोर्टमध्ये म्हटलंय.
advertisement
5/7
जर सूर्याने धावा काढायला सुरुवात केली नाही, तर तो ड्रेसिंग रूममधील आपलं स्थान गमावून बसेल, कारण गंभीरला ओळखणाऱ्या प्रत्येकाला हे माहीत आहे की, त्याच्यासाठी 'विजय हीच एकमेव गोष्ट आहे'.
advertisement
6/7
आज शुभमन गिल होता, उद्या सूर्यकुमार यादव असू शकतो, असंही अहवालात म्हटलं आहे. त्यामुळे आता सूर्यकुमारच्या अडचणी वाढल्या असून त्याला आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल.
advertisement
7/7
दरम्यान, सूर्यकुमार यादवने या वर्षी 19 डावांमध्ये सूर्यकुमारने123 च्या स्ट्राइक रेटने 218 धावा केल्या आहेत, जे आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यापासूनची त्याची सर्वात खराब कामगिरी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Suryakumar Yadav : शुभमननंतर आता सूर्याचाही पत्ता कट? कॅप्टन असला म्हणून काय झालं, BCCI किंचितही विचार करणार नाही!