तुम्ही खूप ग्लो करता, काय यामागचं रहस्य? महिला टीम इंडियाला जाणून घ्यायचंय मोदीजींच्या स्किन केअरच सिक्रेट, थेटचं सांगितलं उत्तर
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
सध्या जगभरात एकच चर्चा सुरु आहे ती म्हणजे वूमन्स टीम इंडियाची. टीम इंडियाने 2025 चा वर्ल्ड कप जिंकला आणि अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने ट्रॉफी जिंकली.
advertisement
1/5

2/5
रविवारी झालेल्या भारत विरुद्ध साउथ आफ्रिका यांच्यामध्ये रोमांचक सामना खेळला गेला. हा सामना भारतीय महिला संघाने 52 धावांनी जिंकला आणि वर्ल्ड कप भारताच्या नावे केला.
advertisement
3/5
भारतीय महिला संघाने ट्रॉफीच स्वप्न पूर्ण केलं आणि इतिहास रचला. आता भारतात चर्चा सुरु असताना, भारतीय महिला संघाने भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची भेट घेतली आहे.
advertisement
4/5
भारतीय महिला संघाने भारताचं स्वप्न पूर्ण केलंच आता ते त्यांचं स्वप्न पूर्ण करत आहेत. मोदीजींची भेट होत असल्याने प्रत्येकानेच आनंद व्यक्त केला. मोदींसह चर्चा करत असताना भारताची खेळाडू हरलीन देओल हिने मोदीजींना एक प्रश्न विचार त्यानंतर तिथे उपस्थित सर्वच हसू लागले.
advertisement
5/5
हरलीनने मोदीजींना विचारल की, तुमचं स्किन केअर रुटीन काय आहे? तुम्ही नेहमीच फ्रेश आणि सुंदर दिसता. यावर मोदीजींनी उत्तर दिल की, मी याबाबद्दल कधी असा विचारच केला नव्हता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
तुम्ही खूप ग्लो करता, काय यामागचं रहस्य? महिला टीम इंडियाला जाणून घ्यायचंय मोदीजींच्या स्किन केअरच सिक्रेट, थेटचं सांगितलं उत्तर