TRENDING:

Ajit Pawar Winning Candidate List: शेवटच्या क्षणापर्यंत पुणेकरांनी दादांना साथ दिली, 52 शिलेदार निवडून दिले; वाचा सर्व विजयी शिलेदारांची यादी

Last Updated:

पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाला जिल्हा परिषद गटांमध्ये 73 पैकी 52 जागा मिळाल्या आहेत.  

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे :  पुणे जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला हे आजवरचं समीकरण राहिलंय. पण गेल्या काही वर्षात भाजपचा विजयी वारू चांगलाच उधळला. पुणे आणि पिंपरीचे गड राखल्यानंतर ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत केलेल्या भाजपला रोखण्यासाठी अजित पवारांनी शरद पवारांना सोबत घेतलं. पवारांच्या राष्ट्रवादीनंही तुतारी बाजूला ठेवत घड्याळ हाती घेतलं. पण अचानक दादा गेले. त्यांच्या पश्चात दुखाच्या सावाटाखाली झालेल्या निवडणुकीत जनेतनं विना प्रचार कुणाच्या पारड्यात दान टाकलं जाणून घेऊया
News18
News18
advertisement

पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ चिन्हावर लढल्या होत्या. याचा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा झाला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू असतानाच अजित पवारांचं अपघाती निधन झालं होतं. त्यामुळे मतदारांची सहानुभूती राष्ट्रवाद काँग्रेसला मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पुणे जिल्ह्यात तसंच घडलं. मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला एकहाती सत्ता दिली.

advertisement

तालुका गटाचे नाव सदस्यांचे नांव
जुन्नर डिंगोरे सोनाबाई दाभाडे
जुन्नर आळे छाया तांबे
जुन्नर बोरी बु. कल्पना काळे
जुन्नर बारव मोनाली लांडे
आंबेगाव शिनोली शिला लोहोकरे
आंबेगाव पारगाव तर्फे अवसरी बु. विवेक वळसे पाटील
आंबेगाव अवसरी बु. विष्णूकाका हिंगे
शिरुर न्हावरा वृषाली बबन वाळके
शिरुर पाबळ प्रफुल्ल शिवले
शिरुर शिक्रापूर मोनिका हरगुडे
शिरुर मांडवगण फराटा सुजाता पवार
खेड वाडा समीर काळूराम सुपे
खेड पाईट सुनिता बुट्टेपाटील
खेड नाणेकरवाडी गणेश बोत्रे
मावळ टाकवे बु. अनंता पावसे
मावळ इंदूरी पल्लवी दाभाडे
मावळ खडकाळे दिपाली हुलावळे
मावळ कुसगाव बु. संतोष राऊत
मावळ सोमाटणे मनिषा मुन्हे
मुळशी पौड मिलिंद वाळंज
मुळशी पिरंगुट शांताराम इंगवले
हवेली कोरेगाव मुळ सुरेखा हरगुडे
हवेली उरुळीकांचन जितेंद्र बढेकर
हवेली थेऊर कोमल आव्हाळे
हवेली लोणी काळभोर शितल कांबळे
दौड राहू सागर शेलार
दौड वरवंड गायत्री खळदकर
दौड गोपाळवाडी साहेबराव पोळ
दौंड खडकी वीरधवल जगदाळे
दौंड पाटस अनुराधा शितोळे
दौंड बोरीपार्धी तुषार रमेश थोरात
पुरंदर गराडे रुपाली झेंडे
पुरंदर निरा शिवतक्रार प्राजक्ता दुर्गाडे
वेल्हे विंझर अमोल नलावडे
वेल्हे वेल्हे बु. तानाजी मांगडे
भोर भोंगवली विक्रम खुटवड
भोर भोलावडे प्रविण जगदाळे
बारामती सुपा पल्लवी खेत्रे
बारामती गुणवडी शुभांगी कचेर शिंदे
बारामती पणदरे मंगेश जगताप
बारामती वडगाव निंबा. रोहिणी कदम
बारामती निंबूत करण खलाटे
बारामती निरावागज शिवानी देवकाते
इंदापूर भिगवण मेघना तुकाराम बंडगर
इंदापूर पळसदेव हर्षदा दिपक जाधव
इंदापूर वडापूरी यशराज आप्पासाहेब जगदाळे
इंदापूर निमगाव केतकी सोनाली तुषार जाधव
इंदापूर वालचंदनगर निर्मला सागर मिसाळ
इंदापूर लासुर्ण माधुरी सागर भिसे
इंदापूर काटी श्रीमंत पोपट ढोले
इंदापूर बावडा अंकीता हर्षवर्धन पाटील

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गोड नाही तर तिखट, हटके मसालेदार कलिंगड, मुंबईत इथं चाखा चवं, Video
सर्व पहा

पुणे जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ चिन्हावर लढल्या होत्या. पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाला जिल्हा परिषद गटांमध्ये 73 पैकी 52 जागा मिळाल्या आहेत.

मराठी बातम्या/पुणे/
Ajit Pawar Winning Candidate List: शेवटच्या क्षणापर्यंत पुणेकरांनी दादांना साथ दिली, 52 शिलेदार निवडून दिले; वाचा सर्व विजयी शिलेदारांची यादी
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल