अशर्फने पाकिस्तानची लाज राखली
पाकिस्तानच्या बॉलर्सची धुलाई करत 147 धावा केल्या होत्या. पाकिस्तानच्या प्रिमियर फास्ट बॉलरला नेदरलँडने धु धु धुतलं. त्यानंतर पाकिस्तानच्या बॅटिंगची नेदरलँडने पिसं काढली. फहीम अशर्फ याने 29 धावा करत पाकिस्तानची लाज राखली. 19 व्या ओव्हरमध्ये फहीम अशर्फचा एक कॅच उडाला होता पण नेदरलँडच्या प्लेयरला हा कॅच पकडता आला नाही. त्यामुळे नेदरलँडला हा सामना गमवावा लागाल. 12 ओव्हरमध्ये 29 धावांची गरज पाकिस्तानला होता. त्यामुळे पाकिस्तानची हवा नेदरलँडने टाईट केली होती, असं चित्र पहायला मिळालं.
advertisement
पाकिस्तान टीम: फखर जमान, सईम अयूब, बाबर आजम, सलमान आगा (कॅप्टन), ख्वाजा नफे (विकेटकीपर), शादाब खान, मोहम्मद नवाज, फहीम अशरफ, शाहीन अफरीदी, नसीम शाह, अबरार अहमद, साहिबजादा फरहान, उस्मान खान, सलमान मिर्जा आणि उस्मान तारिक.
नीदरलँड टीम: माइकल लेविट, मैक्स ओ'डॉउड, बास डी लीडे, जैच लायन कैचेट, कॉलिन एकरमैन, स्कॉट एडवर्ड्स (विकेटकीपर/कॅप्टन), नोआ क्रॉस, रूलोफ वैन डेर मेरवे, लोगान वैन बीक, आर्यन दत्त, काइल क्लेन, पॉल वैन मीकेरेन, टिम वैन डेर गुगटेन, साकिब जुल्फिकार आणि फ्रेड क्लासेन.
