TRENDING:

Pro Kabaddi : पुण्याचा अजित बनला नवा शेठ! एका रेडमध्ये 6 पॉईंट्स, कबड्डीच्या मैदानातला ऐतिहासिक क्षण, video

Last Updated:

प्रो कबड्डी लीगमध्ये यु मुंबाने बंगळुरू बुल्सला धूळ चारली आहे. या सामन्यात यु मुंबाचा रेडर अजित चौहान याने ऐतिहासिक कामगिरी करत एकाच रेडमध्ये तब्बल 6 पॉईंट्स कमावले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : प्रो कबड्डी लीगमध्ये यु मुंबाने बंगळुरू बुल्सला धूळ चारली आहे. या सामन्यात यु मुंबाचा रेडर अजित चौहान याने ऐतिहासिक कामगिरी करत एकाच रेडमध्ये तब्बल 6 पॉईंट्स कमावले आहेत. याचसोबत अजित चौहानने कबड्डीच्या इतिहासात एका रेडमध्ये सर्वाधिक पॉईंट्सच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. अजित चौहानच्या या ऐतिहासिक कामगिरीसोबतच यु मुंबाने बंगळुरू बुल्सचा तब्बल 48-28 ने पराभव केला आहे.
पुण्याचा अजित बनला नवा शेठ! एका रेडमध्ये 6 पॉईंट्स, कबड्डीच्या मैदानात इतिहास घडला!
पुण्याचा अजित बनला नवा शेठ! एका रेडमध्ये 6 पॉईंट्स, कबड्डीच्या मैदानात इतिहास घडला!
advertisement

यु मुंबाकडून अजित चौहानने 13, परवेश भैन्सलने 3, सथिश कन्ननने 6, अनिलने 4, रिंकूने 5, लोकेश घोसालियाने 4 आणि रवीने 3 पॉईंट्स केले. तर दुसरीकडे बंगळुरू बुल्सकडून आकाश शिंदेने 3, धीरजने 1, आशिष मलिकने 6, अलिरेझाने 6, योगेशने 2, दीपक शंकरने 3 पॉईंट्स केले. तर जितेंद्र यादवला 1, गणेशाला 3, सत्यप्पाला 1 पॉईंट मिळवण्यात यश आलं.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Pro Kabaddi : पुण्याचा अजित बनला नवा शेठ! एका रेडमध्ये 6 पॉईंट्स, कबड्डीच्या मैदानातला ऐतिहासिक क्षण, video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल