TRENDING:

AC खरेदीची सुवर्ण संधी! येथे 1.5 टन Window ACs वर मिळतंय 50% डिस्काउंट 

Last Updated:

Window AC Discout: तुम्ही या वर्षी उन्हाळ्यात नवीन एयर कंडीशन घेण्याचा विचार करत असाल तर ही वेळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Window AC Discout: लवकरच उन्हाळा येणार आहे. उन्हाळा येताच कूलर, एसीची गरज भासू लागते. मग लोक खरेदीसाठी निघतात. तुम्हीही या वर्षी उन्हाळ्यात नवीन एयर कंडीशनर घेण्याचा विचार करत असाल तर ही वेळ तुमच्यासाठी बेस्ट ठरु शकते. सामान्यतः जसजसा उन्हाळा वाटतो. एसीच्या किंमतीही वाढू लागतात. पण सीझन सुरु होण्यापूर्वी फ्लिपकार्टवर 1.5 टन Window ACs वर जबरदस्त सूट दिली जात आहे. अनेक नामवंत ब्रांड्सच्या मॉडल्सवर थेट 50 टक्केपर्यंत कपात पाहायला मिलत आहे. ज्यामुळे खिशावरील ओझं हे हलकं होऊ शकतं.
विंडो एसी अकाउंट
विंडो एसी अकाउंट
advertisement

मोठ्या ब्रांड्सवर मिळतेय मोठी सूट 

फ्लिपकार्टच्या या ऑफ-सिझन सेलमध्ये Voltas, LG, Samsung, Blue Star, Lloyd, Haier, Godrej सारख्या विश्वासार्ह ब्रांड्सचा समावेश आहे. याचा अर्थ तुम्हाला क्वालिटी आणि परफॉर्मेंससह किंमतीतही मोठा फायदा मिळत आहे. 1.5 टन  Window AC, ज्या मिड-साइज खोलीसाठी परफेक्ट मानल्या जातात. आता सामान्य खुप कमी किंमतीत उपलब्ध आहेत.

advertisement

Voltas आणि Blue Star एसी स्वस्त झाले आहेत

व्होल्टासचा 1.5 टनाचा विंडो एसी, ज्याची किंमत साधारणतः 43 हजार रुपयांच्या आसपास असते, तो सध्या खूपच कमी किमतीत उपलब्ध आहे. फ्लिपकार्टवरील डिस्काउंटनंतर, त्याची किंमत 27 हजार रुपयांच्या आसपास पोहोचली आहे. शिवाय, एक्सचेंज आणि बँक ऑफर्सचा समावेश केल्यास, किंमत आणखी कमी होऊ शकते.

advertisement

बँकिंग फ्रॉडचं नो टेन्शन! Airtel ने आणलं AI ‘फ्रॉड अलर्ट’ सिस्टम

तर Blue Star चा 1.5 टन Window AC ही शानदार डीलसह उपलब्ध आहे. जवळपास 39,500 रुपयांच्या लिस्टेड किंमतीचा हा मॉडल आता जवळपास 26–27 हजार रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. ज्यामुळे हा व्हॅल्यू-फॉर-मनी ऑप्शन ठरतो.

LG प्रीमियम आणि बजेट दोन्ही ऑप्शन देते

advertisement

LGच्या 1.5-टन Window ACच्या किमतीतही लक्षणीय कपात होत आहे. तुम्ही अधिक ऊर्जा बचतीच्या शोधात असाल, तर 5-स्टार मॉडेल आता त्याच्या मूळ किमतीच्या जवळपास निम्म्या किमतीत उपलब्ध आहे. बजेट असलेल्यांसाठी, 3-स्टार व्हेरिएंट देखील लक्षणीय सवलतीत उपलब्ध आहे, ज्यामुळे एलजीची विश्वासार्ह ऑफर आणखी परवडणारी बनते.

रात्री Wi-Fi आणि मोबाईल डेटा बंद ठेवावा? वैज्ञानिक सत्य पाहून व्हाल चकीत

advertisement

Whirlpool आणि Carrier वरही शानदार ऑफर 

Whirlpool आणि Carrier सारखे ब्रांड्सही या सेलमध्ये मागे नाहीत. या दोन्हींच्या 1.5 टन Window ACs वर 35 ते 45 टक्केपर्यंत सूट दिली जात आहे. ज्यामुळे याच्या किंमती 27 ते 28 हजारांच्या मध्ये आल्या आहेत. या रेंजमध्ये या विश्वासार्ह ब्रँडचा एसी मिळणे कठीण असते.

आत्ताच एसी खरेदी करणे का सर्वात जास्त फायदेशीर

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
ज्वेलरी फक्त 100 रुपयांपासून, लग्नात सगळे पाहतच राहतील, इथं करा खरेदी!
सर्व पहा

उन्हाळ्याची तीव्रता सुरू होण्यापूर्वी अशा ऑफर्स विशेषतः प्रचलित असतात. मागणी वाढली की, किमती पुन्हा वाढतील. तुम्हाला कमी किमतीत अधिक थंडावा हवा असेल आणि नंतर पश्चात्ताप करायचा नसेल, तर आत्ताच एसी खरेदी करणे हा सर्वात शहाणपणाचा निर्णय असू शकतो.

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
AC खरेदीची सुवर्ण संधी! येथे 1.5 टन Window ACs वर मिळतंय 50% डिस्काउंट 
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल