4GB RAMसह येणारा Refurbished Micromax in 2B फोन तुमच्या बजेटमध्ये असू शकतो. या फोनच्या फीचर्सबद्दल जाणून घेऊया.
- 64GB इंटरनल मेमरी
-सामान्य गेमिंगसाठी ऑक्टा कोर प्रोसेसर
-13+2MP रियर कॅमेरा
-हा 6.52 इंचाचा मिनी ड्रॉप स्क्रीन आहे
-5000mAh बॅटरी
Refurbished Micromax in 2B ची किंमत Flipkart वर फक्त 5,950 रुपये आहे. जो तुम्ही ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवरून सहज खरेदी करू शकता.
advertisement
नवीन लॅपटॉप खरेदी करायचाय? अशी संधी नंतर मिळणारच नाही, आहे बंपर डिस्काउंट
Redmi 7A (Matte Blue, 2GB RAM, 16GB Storage):
Redmi चा हा स्मार्टफोन एक शानदार स्मार्टफोन आहे ज्यामध्ये अनेक फीचर्स आहेत. या स्मार्टफोनमध्ये HD+ रिझोल्यूशनसह 5.45 इंचाची फुल स्क्रीन आहे. याचे फीचर्स खालील प्रमाणे...
- 16GB चं स्टोरेज
- मेमोरी कार्ड की मदद से 256GB तक एक्सपेंडेबल मेमोरी की सुविधा
- ड्यूल 4G नेटवर्क सपोर्ट
हा स्मार्टफोन तुम्ही ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉनवरुन सहज खरेदी करू शकता. त्याची किंमत फक्त 4 हजार 179 रुपये आहे. तुम्ही ते EMI वर देखील खरेदी करू शकता.
UPI ने ट्रांझेक्शन करणाऱ्यांसाठी मोठा धोका! SBI ने जारी केला अलर्ट
IKALL K6, स्मार्टफोन 4GB RAM, 32GB ROM:
खूप कमी बजेट असलेल्यांसाठी IKALL K6 स्मार्टफोन हा चांगला ऑप्शन असू शकतो. IKALL K6 हा 4G नेटवर्कसह सर्वोत्तम स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनची किंमत 5669 रुपये आहे.
IKALL K6 चे फीचर्स
- 6.26 इंचाची स्क्रीन साइज
- बॅक साइड 8MP कॅमरा
- सेल्फीसाठी यामध्ये 5MP चा फ्रंट कॅमेरा
- ऑक्टा कोर प्रोसेसर
- 2800mAh की बॅटरी