TRENDING:

Crime : पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या; धक्कादायक कारण आलं समोर, परिसरात मोठी खळबळ

Last Updated:

Boisar News : पती-पत्नीमधील वादाचे रुपांतर अनेकदा भयानक घटनेत बदलते. सध्या असाच एक प्रकार बोईसरमधून समोर आलेला आगे. जिथं पतीने असं काही केलं की महिलेची तक्रार पोलिसांत करण्यात आलेली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बोईसर : बोईसरमधील सालवड परिसरात राहणाऱ्या 39 वर्षीय सतीश मोरे या व्यक्तींने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. या घटनेत त्यांच्या पत्नीवर मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आलेला असून बोईसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्या आलाय.
News18
News18
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार,सतीश मोरे आणि त्यांच्या पत्नीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वैवाहिक जीवनात वाद सुरु होते. त्यातून ते मानसिक तणावात होते. अखेर यांनी दररोजच्या छळाला कंटाळून त्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याचे समोर येत आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उन्हाळ्यात लिंबूचे दर तापले, कांद्याला सरासरी दर, APMC मार्केटमधून नवी अपडेट
सर्व पहा

घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरु केला असून सतीश मोरे याच्यां पत्नी प्रियंकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.सतीश यांच्या कुटुंबीयांनी प्रियकांच्या सततच्या वागणुकीमुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान पोलिस अधिक तपास करत असून परिस्थिती काय होती याचा शोध घेण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

advertisement

मराठी बातम्या/ठाणे/
Crime : पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या; धक्कादायक कारण आलं समोर, परिसरात मोठी खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल