TRENDING:

Crime News : अल्पवयीन मुलगी गरोदर; शेजारी राहत असलेल्या 18 वर्षीय तरुणाने जबरदस्ती केली अन्...

Last Updated:

Bhiwandi News : भिवंडीती शेजारी राहत असलेल्या तरुणाने अल्पवयीन मुलीसोबत धक्कादायक कृत्य केलं आहे. पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाला वेग दिला असून आरोपीला कठोर शिक्षेची मागणी होत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
भिवंडी : भिवंडी शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. शेजारीच राहणाऱ्या 18 वर्षाच्या एका तरुणाने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या भोळेपणाचा फायदा घेत तिच्यावर सातत्याने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. या कृत्यामुळे पीडित मुलगी गरदोर असल्याचे समजताच परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
News18
News18
advertisement

भोळेपणाचा फायदा घेत केला घात

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाने पीडितेच्या भोळेपणाचा गैरफायदा घेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केला. एवढंच नव्हे तर एकदा तिच्यावर अत्याचार केल्यावरही त्याने दोन ते तीन वेळा तिच्यावर बळजबरही केली. जेव्हा पीडितेला प्रकृतीत बदल जाणवू लागला तेव्हा ती गरदोर असल्याचे समोर आले. या प्रकारानंतर पीडितेच्या वडिलांनी पोलिसांत तातडीने धावत घेत तक्रार दाखल केली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उन्हाळ्यात लिंबूचे दर तापले, कांद्याला सरासरी दर, APMC मार्केटमधून नवी अपडेट
सर्व पहा

पीडितेच्या वडिलांनी तक्रार दाखल करताच भिवंडी शहर पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आरोपी तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मराठी बातम्या/ठाणे/
Crime News : अल्पवयीन मुलगी गरोदर; शेजारी राहत असलेल्या 18 वर्षीय तरुणाने जबरदस्ती केली अन्...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल