महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ड्रग्स विकणाऱ्या पेडलरच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला असता धक्कादायक घटना उघडकीस आली. पोलिसांच्या कारवाईदरम्यान घरातून मोठ्या प्रमाणात जादूटोणा करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. या अनपेक्षित शोधामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे