TRENDING:

Video: धाराशिवमध्ये काँग्रेस-ठाकरेंच्या शिवसेनेत फ्री-स्टाईल हाणामारी, 6 जण जखमी

Author :
Last Updated: Feb 15, 2026, 15:30 IST

धाराशिवमध्ये पोलिसांसमोरच दोन गटात तुफान हाणामारी झाली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या विषयावरुन दोन गट एकमेकांना भिडले. काँग्रेस-ठाकरेंच्या दोन गटात ही हाणामारी झाली.या हाणामारीत 6 जण जखमी झाले.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: धाराशिवमध्ये काँग्रेस-ठाकरेंच्या शिवसेनेत फ्री-स्टाईल हाणामारी, 6 जण जखमी
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल