TRENDING:

Video: पुण्यात काँग्रेस-भाजप आंदोलनादरम्यान दगडफेक, दोन्ही पक्षाचे कार्यकर्चे जखमी

Author :
Last Updated: Feb 15, 2026, 17:15 IST

पुण्यात भाजपने काँग्रेस कार्यालयाबाहेर आंदोलन केले. या आंदोलनाला प्रतिउत्तर म्हणून काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते.तेव्हा दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. आंदोलनात दगडफेक झाली. त्यामुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जखमी झाले.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: पुण्यात काँग्रेस-भाजप आंदोलनादरम्यान दगडफेक, दोन्ही पक्षाचे कार्यकर्चे जखमी
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल