
धाराशिवच्या भू्म तालुक्यात एका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी धूडगूस घातला आहे असा आरोप केला गेला. पण ते कार्यकर्ते कोणाचे आहेत हे अद्याप समजले नाही . त्यांनी विजयी जल्लोष केला. त्यावेळी हॉटेल मालकाने टेबलवर नाचायला नकार दिल्याने त्यांच्या हॉटेलचे टेबल आणि इतर वस्तूंची कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे.