TRENDING:

Special Report: 'दादा, घातपात आणि विदर्भातील 'तो' नेता कोण?

Author :
Last Updated: Feb 10, 2026, 21:04 IST

राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावर आता पवार कुटुंबातून संशय व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. यावेळी, 'अपघाताच्या आदल्या दिवशी मुंबईत अजितदादांना एक पूर्व विदर्भातला मोठा नेता भेटायला येणार होता. विदर्भातील नेत्याने दादांना या फाईलीवर सही करण्यासाठी आग्रह केला होता. त्यामुळे दादांना दुसऱ्या दिवशी विमानाने जावं लागलं' असा गौप्टस्फोट रोहित पवार यांनी केला.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report: 'दादा, घातपात आणि विदर्भातील 'तो' नेता कोण?
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल