TRENDING:

Video : भारताने सहाव्यांदा U19 वर्ल्ड कपवर नाव कोरले, वसईत आयुषच्या घरी जल्लोष, वडिलांची पहिली प्रतिक्रिया

Author :
Last Updated: Feb 07, 2026, 16:42 IST

सहाव्यांदा अंडर १९ मध्ये भारताने वर्ल्ड कपवर नाव कोरले. भारताच्या चमूने इंग्लंडचा पराभव केला. त्यानंतर वसईच्या नाळेगावात एकच जल्लोष पाहायला मिळाला. तेव्हा भारताचा अंडर १९ चा कर्णधार आयुष म्हात्रेच्या घरी बँड वाजवून आणि नाचून मोठा आनंद साजरा करण्यात आला. तेव्हा त्याच्या वडिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video : भारताने सहाव्यांदा U19 वर्ल्ड कपवर नाव कोरले, वसईत आयुषच्या घरी जल्लोष, वडिलांची पहिली प्रतिक्रिया
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल