TRENDING:

BKT कंपनीचा मोठा डाव, दुचाकीचं टायर फक्त 1000 रुपयांमध्ये!

Travel
Last Updated: Feb 25, 2026, 20:05 IST

मुंबई: भारतात ट्रॅक्टर, शेती आणि कन्स्ट्रक्शनसाठी टायर्स तयार करणारी प्रसिद्ध कंपनी BKT (बालकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड) आता टू-व्हीलर आणि ऑन-रोड कमर्शियल वाहनांच्या मार्केटमध्ये नवीन टायर्स घेऊन आली आहे. आतापर्यंत कंपनीची ओळख मोठ्या वाहनांच्या टायर्ससाठी होती, पण आता कंपनीने आपला फोकस टू-व्हीलर आणि हायवेवर धावणाऱ्या गाड्यांकडे वळवला आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/Travel/
BKT कंपनीचा मोठा डाव, दुचाकीचं टायर फक्त 1000 रुपयांमध्ये!
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल