अखेर ती वेळ आलीच! उद्या बनणार 2 मोठ्या ग्रहांचा दुर्मिळ योग, पालटणार 'या' 3 राशींचं नशीब, सुरू होणार 'गोल्डन टाइम'
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्रांमधील बदल मानवी जीवनावर खोलवर परिणाम करतात. उद्या 6 एप्रिल 2026 रोजी ब्रह्मांडात एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ योग जुळून येत आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मिथुन - करिअरमध्ये सुवर्णसंधी: मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. मंगळाच्या ऊर्जेमुळे तुमच्या कामातील सुस्तपणा दूर होईल. नोकरीमध्ये तुम्हाला नवीन आणि मोठी जबाबदारी मिळू शकते. जे लोक मार्केटिंग किंवा मीडिया क्षेत्रात आहेत, त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत फायदेशीर ठरेल. तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील.
advertisement
वृश्चिक - शत्रूंवर विजय आणि साहस: वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. भरणी नक्षत्रातील ही युति तुम्हाला प्रचंड आत्मविश्वास देईल. जुन्या वादातून तुमची सुटका होईल आणि कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळेल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर हा काळ यशाची खात्री देणारा आहे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)









