advertisement

33 किमी मायलेज, Maruti ची टँकसारखी Car, लोकांनीही मानलं! देशातली सर्वाधिक विक्री होणारी कार

Last Updated:
मार्च महिन्यात भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने रेकॉर्डब्रेक विक्री केली. यामध्ये  Maruti Suzuki Dzire ने एक नंबरची जागा मिळवली आहे.
1/7
भारतात सध्या कारच्या किंमती कमी झाल्यामुळे मार्केटमध्ये चांगलीच स्पर्धा वाढली आहे. चालू मार्च महिन्यात  भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने रेकॉर्डब्रेक विक्री केली. यामध्ये  Maruti Suzuki Dzire ने एक नंबरची जागा मिळवली आहे. Maruti Suzuki Dzire ने एकाच महिन्यात 21,224 कारची विक्री केली आहे. मारुती सुझुकीची जवळपास 37 टक्के वाढ आहे. विशेष म्हणजे, Maruti Suzuki Dzire ही मारुतीची पहिली ५ स्टार सेफ्टी रेटिंग मिळवणारी कार आहे.

2/7
Maruti Suzuki Dzire ही एक सब-कॉम्पॅक्ट सेडान कारपैकी एक आहे. या कारमध्ये  १.२ लीटरचं इंजिन दिलं आहे. जे मारुतीच्या गाड्यांमध्ये के सीरिज ४-सिलेंडर पेट्रोल इंजिन दिलं आहे तेच इंजिन दिलं आहे. हे इंजिन  ८९ बीएपी पॉवर आणि ११३ एन एम टॉर्क जनरेट करतो.  या कारमध्ये ५-स्पीड मॅन्युअल आणि ५-स्पीड AMT ऑटोमॅटीक ट्रान्समिशनचा पर्याय दिला आहे. तसंच यामध्ये सीएनजीचा S-CNG हे मॉडेल सुद्धा आहे. 

3/7
Maruti Suzuki Dzire चं सीएनजी मॉडेलची विक्री सध्या जोरात आहे. टुरिस्ट कार म्हणून सध्या सगळीकडे या कारचा बोलबाला आहे. कारण  Maruti Suzuki Dzire ही पेट्रोल व्हेरियंटमध्ये  २२.४१ किमी मायलेज देते.

4/7
Maruti Suzuki Dzire ऑटोमॅटिक मॉडेलमध्ये  (AMT) मध्ये २२.६१ किमी मायलेज देतं. आणि  CNG  व्हेरियंटमध्ये तब्बल ३३ किमी मायलेज देते, असा दावा कंपनीने केला आहे. 

5/7
Maruti Suzuki Dzire मध्ये ड्युअल टोन डॅशबोर्ड हे वूड फिनिशिंगमध्ये दिलं आहे सोबत क्रूझ कंट्रोल आहे. आत मध्ये ७-इंच स्मार्ट प्ले स्टुडिओ टचस्क्रीन दिलं आहे जे  Android Auto आणि Apple कार प्लेला कनेक्ट होतं.

6/7
Maruti Suzuki Dzire ला सेफ्टीमध्ये ५ स्टार रेटिंग मिळाले आहे. ही मारुतीची पहिली कार ठरली आहे, भारत एनसीपी क्रॅश टेस्टमध्ये ५ स्टार रेटिंग मिळाले आहे. तसंच या कारमध्ये आता ६ एअर बॅग्स या स्टँडर्ड दिल्या जातात. सोबत  ABS सह EBD, रिव्हर्स पार्किंग सेन्सर आणि ISOFIX चाईल्ड सीट अँकर्स दिले आहे.

7/7
Maruti Suzuki Dzire च्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर  पेट्रोल व्हेरिएंटमध्ये ६.५७ लाखांपासून किंमत सुरू होते. टॉपएन्ड मॉडेल हे  ९.३९ लाख (एक्स-शोरूम) किंमत इतकं आहे. तर  CNG व्हेरिएंटमध्ये ही कार ८.४४ लाख ते  ९.१२ लाख (एक्स-शोरूम) इतकी किंमत आहे. 

17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री

  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement