Girija Oak : 37ची गिरीजा ओक, पण Sweet 16 वाला अंदाज; निळ्या साडीपेक्षा भारी आहेत हे 8 PHOTO

Last Updated:
Girija Oak Photo : मराठमोळी अभिनेत्री गिरीज ओक 24 तासात इतकी व्हायरल झाली आहे की ती आजा थेट नॅशनल क्रश ठरली आहे. गिरीज ओकचे ब्लू साडीतील फोटो तुफान व्हायरल झालेत. पण त्याहीपेक्षा भारी असले गिरीजाचे हे आठ फोटो पाहिलेत का?
1/10
मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक मागील 24 तासांपासून खूप चर्चेत आहे. तिचे निळ्या साडीतील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेत. 24 तासांत गिरीज ओक नॅशनल क्रश बनली आहे.

advertisement
2/10
गिरीजाचे निळ्या साडीतील फोटोंवर संपूर्ण देश फिदा झाला आहे. तिला नॅशनल क्रश असं म्हटलं जात आहे. गिरीजा 37 वर्षांची असली तरी तिचा अंदाज मात्र Sweet Sixiteenचा आहे.

3/10
गिरीजाच्या निळ्या साडीपेक्षा भन्नाट असे तिचे 8 फोटो पाहिलेत का! गिरीजा ओकचं सोशल मीडिया पाहिलं तर ती सर्वाधिक वेळा साडीत दिसते. गिरीजाचं साड्यांवर विशेष प्रेम आहे.

4/10
साडीप्रेमी असलेली गिरीज वेस्टर्न ड्रेसमध्येही खूप सुंदर दिसते. वेस्टर्न कपडेही ती खूप छान पद्धतीने कॅरी करताना दिसते.

5/10
गिरीजाचा डिप नेक वेस्टर्न गाऊनमधला लुक. वेस्टर्न कपड्यांमध्येही ती कम्फर्स्टेबल असल्याचं पाहायला मिळतं.

6/10
गिरीजानं शाहरुख खानच्या जवान सिनेमात काम केलं होतं. त्या सिनेमातील तिचा हा लुक. यात गिरीजा अगदी विशीतील मुलगी वाटतेय.

7/10
नेहमीच खळखळून हसणारी, मनमोकळ्या स्वभावाच्या गिरीजाचा मनमोकळा अंदाज. साडीतही किती कम्फर्टेबल असते हे यात पाहायला मिळतंय.

8/10
गिरीजाचा ग्लॅमरस अंदाज. बॉलिवूडच्या अभिनेत्रींनाही मागे टाकेल अशा अंदाजाच गिरीजानं हे फोटोशूट केलं आहे.

9/10
या फोटोत गिरीजला ओळखू येत नाहीये. जवान सिनेमावेळी तिने केलेलं हे फोटोशूट आहे. गिरीजाचा बोल्ड, ग्लॅमरस आणि स्टायलिश अंदाज.

10/10
37 वर्षांची गिरीजा Sweet Sixiteen सारखी दिसते याचं उदाहरण म्हणजे तिचा हा फोटो. गिरीजा एका मुलाची आई आहे हे हा फोटो पाहिल्यानंतर काही काळासाठी विसरून जायला होतं.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement