advertisement

'Beautiful! आता आणखी प्रतीक्षा नाही करवत', प्रियांका चोप्राने फक्त झलक दाखवली, पाहण्यासाठी उतावळा झाला हृतिक रोशन

Last Updated:
Priyanka Chopra Hritik Roshan : अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले जे पाहताच अभिनेता हृतिक रोशन तिच्यावर फिदा झाला आहे.
1/7
अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या आगामी फिल्म्समुळे खूपच चर्चेत आहे. तिची नवीन फिल्म द ब्लफ लवकरच प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. या फिल्मसंबंधीचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. जे पाहून तिचे चाहतेच नाही तर अभिनेता ऋतिक रोशनही फिदा झाला आहे.

2/7
प्रियांका चोप्रोने वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत. काही फोटोंमध्ये ती स्टायलिश ब्राऊन आउटफिटमध्ये दिसत आहे, तर काही फोटोंमध्ये ती निळ्या सॅटिन टॉप आणि हिरव्या स्कर्टमध्ये दिसत आहे.

3/7
तिने काही आले हॉट फोटोही पोस्ट केले आहेत. एका फोटोमध्ये लोक तिच्या एक्स्प्रेशनवरच फिदा झाले आहेत.

4/7
अभिनेता ऋतिक रोशनही प्रियांकाचे फोटो पाहून भारावून गेला आहे. त्याने ब्युटीफूल अशी कमेंट केली आहे. इतकं नव्हे, तर हे पाहण्यासाठी मी आता आणखी वाट नाही पाहू शकतं, असंही त्याने म्हटलं आहे.

5/7
प्रियांका चोप्राचे हे लूक पाहून तिची द ब्लफ फिल्म पाहण्यासाठी ऋतिकने तो खूपच उत्सुक असल्याचं त्याने सांगितलं आहे. 

6/7
प्रियांका चोप्रा आणि ऋतिक रोशन या जोडीने बॉलिवूडमध्ये काही फिल्म केल्या आहेत. क्रिश, अग्निपथ अशा फिल्ममध्ये ते एकत्र दिसले आहेत.

7/7
प्रियांका चोप्राचा 'द अ‍ॅक्शन-थ्रिलर' ही फिल्मही 25 फेब्रुवारी 2026 रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. तसंच ती एसएस राजामौली यांच्या 'वाराणसी' चित्रपटातही दिसणार आहे. या फिल्मच्या माध्यमातून ती भारतीय सिनेसृष्टीत परतत आहे.

PAK vs NZ :  पाकिस्तानचा गेम ओव्हर, लाहोरच रिटर्न तिकीट कन्फर्म! पावसामुळे वर्ल्डकपमधून बाहेर होण्यावर शिक्काच मारला
पाकिस्तानचा गेम ओव्हर, लाहोरच रिटर्न तिकीट कन्फर्म! पावसामुळे वर्ल्डकपमधून बाहेर
  • पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर होणार

  • न्यूझीलंड विरूद्ध सामना पावसामुळे रद्द

  • पावसाने पाकिस्तानचा गेम केला

View All
advertisement