Smoking Ban : विमानात धूम्रपानास बंदी, तरी आतमध्ये अॅशट्रे का ठेवतात? एअर होस्टेसचा धक्कादायक खुलासा

Last Updated:
Smoking Ban : एका फ्लाइट अटेंडंटने सोशल मीडियावर एक गुपित उघड केले जे बहुतेकांना माहित नसेल. फ्लाइटमध्ये धूम्रपान करण्यास मनाई आहे. यानंतरही विमानातील टॉयलेटमध्ये अॅशट्रे पाहायला मिळतो.
1/6
सध्याच्या काळात हवाई प्रवास करण्याला प्रत्येकाला आवडते. विमान प्रवासात सुरक्षिततेच्या अनेक पद्धती अवलंबल्या जातात. सुरक्षेसाठी अनेक नियम आवश्यक असतात. यापैकी एक म्हणजे विमानात सिगारेट न पिणे.

advertisement
2/6
फ्लाइटमध्ये धूम्रपान करण्यास बंदी आहे. पण, एक गोष्ट तुमच्याही नजरेतून सुटली नसेल. विमानात धूम्रपान करण्यास मनाई आहे, तर टॉयलेटमध्ये अॅशट्रे का असते? एका फ्लाइट अटेंडंटने ह्याचं उत्तर दिलं आहे.

3/6
लोकांच्या मनात घोळत असलेल्या या प्रश्नाचे उत्तर ब्रिटनच्या एका फ्लाइट अटेंडंटने दिलं आहे. 1998 पासून यूकेच्या फ्लाइट्सवर धूम्रपानावर बंदी घालण्यात आली आहे.

4/6
पण आजही अनेक विमानांमध्ये, विशेषत: नवीन विमानांमध्ये, स्वच्छतागृहांमध्ये अॅशट्रे असल्याचे काही लोकांच्या लक्षात आले आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही फ्लाइटमध्ये सिगारेट ओढू शकता. शौचालयांमध्ये अॅशट्रे असण्यामागे एक खास कारण आहे.

5/6
एअर होस्टेसने डेली एक्सप्रेसला हे गुपित सांगितले. ते म्हणाले की, मनाई असतानाही शौचालयात सिगारेट पेटवणारे काही महाभाग असतात. त्यांच्यावर कारवाई केली जाते. पण त्यांच्या पेटलेल्या सिगारेट विझवण्यासाठी अॅशट्रे बनवल्या जातात.

6/6
कोणी धूम्रपान करताना पकडले तर त्यांची सिगारेट कागदाने भरलेल्या डस्टबिनमध्ये टाकली जात नाही. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी अॅशट्रे बनवले जातात. जेणेकरून कोणतीही दुर्घटना घडू नये.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement