advertisement

Weather Alert: कल्याण-डोंबिवलीत हवापालट, अचानक घसरला पारा, 3 डिसेंबरचं हवामान अपडेट

Last Updated:
Weather Alert: मुंबई-ठाण्यासह कल्याण-डोंबिवली परिसरात हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. 3 डिसेंबरचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
1/5
महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला असून पुढील आठवडाभर हुडहुडी कायम राहण्याची शक्यता आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे गारवा वाढला असून मुंबईसह अनेक शहरांत किमान तापमानात घट नोंदवण्यात आली आहे. पुढील काही दिवस थंड वाऱ्यांचा प्रभाव कायम रहाणार असून यामुळे राज्यातील काही भागात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. आज 3 डिसेंबर रोजीचा कल्याण डोंबिवली शहरातील हवामान अंदाज जाणून घेऊयात.

2/5
कल्याणमध्ये आज किमान तापमान 19 अंश सेल्सियस आणि कमाल तापमान 31 अंश सेल्सियस दरम्यान राहील. हवेची आर्द्रता कमी असणार आहे. या हंगामातील सर्वात कमी तापमान 15°C पर्यंत नोंदवले गेले होते, ज्यामुळे 'गुलाबी थंडी' जाणवली होती. सध्याचे हवामान सुखद आणि थंड असून, दिवसा उबदार आणि रात्री थंड आहे. दिवसभर एकूण हवामान स्वच्छ आणि कोरडे राहील.

3/5
आज डोंबिवलीमध्ये हवामान अंशतः ढगाळ असून, तापमान साधारणपणे 19°C च्या आसपास आहे. दाट धुके जाणवणार असून वाऱ्याचा वेग साधारणपणे 10 ते 15 किमी/तास असू शकतो. पावसाची शक्यता नाही. हवेची गुणवत्ता संवेदनशील आणि वातावरण दमट असू शकते, त्यामुळे दिवसभर गारवा जाणवण्याची शक्यता आहे.

4/5
मंगळवारी संध्याकाळी तापमानात मोठी घट झाल्याने कल्याण-डोंबिवली परिसरात गारठा वाढला होता. रात्री तापमान 18.9°C नोंदवले गेले असून सकाळी हवा जास्तच थंड आहे. ग्रामीण भागात देखील तापमानाचा पारा घसरला असून पुढील काही दिवसांत थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे.

5/5
दरम्यान, यंदाचा हिवाळा हा अधिक परिणामकारक असण्याचा अंदाज नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून वर्तवण्यात येत होता. डिसेंबर सुरू होताच रात्रीच्या वातावरणात अचानक काहीसा बदल दिसून आला. कल्याण डोंबिवलीतील मध्यवर्ती शहरी भाग वगळता ग्रामीण भागाशी जोडून असलेल्या परिसरात गुलाबी थंडी जाणवत आहे. आज तापमानाचा पारा पुन्हा घसरला असून वातावरण थंड आणि स्वच्छ कोरडे राहील.

Dharashiv ZP Election: आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन वाढलं
आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन व
  • महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'काका विरुद्ध पुतण्या' असा संघर्ष नवा राहिलेला न

  • आता याच संघर्षाची ठिणगी शिवसेना शिंदे गटात पडली आहे.

  • धाराशिवच्या परंडा विधानसभा मतदारसंघात उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

View All
advertisement