Bajra Roti Benefits : जेवणात चपाती ऐवजी खा बाजरीची भाकरी; डायबेटिज सह ब्लड प्रेशर ही येईल नियंत्रणात

Last Updated:
गव्हाची चपाती आणि तांदळाची भाकरी तुम्ही जेवणात नेहमीच खात असाल. परंतु बाजरीच्या भाकरीचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. तेव्हा बाजरीमध्ये कोणते पौष्टिक गुणधर्म असतात आणि त्याच्या सेवनाने आरोग्याला कोणते, लाभ मिळतात याविषयी जाणून घेऊयात.
1/5
बाजरीमध्ये अँटीऑक्सिडंट, डायट्री फायबर, प्रोटीन इत्यादी घटक असतात. याशिवाय झिंक, आयरन, व्हिटॅमिन बी3, बी6, बी9 इत्यादी भरपूर प्रमाणात असतात. बाजरीच्या भाकरीचे सेवन केल्याने शरीराला उपयुक्त पोषण मिळते.

advertisement
2/5
सध्या हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हिवाळ्यात तर हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण जास्त वाढते. अशावेळी बाजरीमध्ये मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात आढळते. तेव्हा जेवणात बाजरीची भाकरी खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.

3/5
बाजरीच्या भाकरीमध्ये फायबर असते त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. पचनक्रिया चांगली झाल्याने डायबेटिज देखील नियंत्रणात राहण्यास मदत होते. तेव्हा ज्यांना बद्धकोष्ठता किंवा डायबेटिज सारख्या समस्या असतील त्यांनी बाजरीच्या भाकरीचे सेवन केल्यास फायदा होईल.

4/5
जर तुम्ही हाय ब्लड प्रेशरचे रुग्ण असाल तर जेवणात बाजरीची भाकरी खाल्ल्याने फायदा मिळू शकतो. बाजरीच्या भाकरीने रक्तदाब नियंत्रणात राहतो ज्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहते.

5/5
बाजारात आढळणारे पोषकतत्व त्वचेसाठी देखील फायदेशीर ठरतात. नियमित बाजरीची भाकरी खाल्ल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतात आणि चेहेरा चमकदार होतो. (सदर मजकूर हा इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे आहे. तेव्हा आहारात बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement