Website
कॅन्सरच्या वाढत्या केसेसमुळे आरोग्यतज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, नऊ भारतीयांपैकी एकाला कॅन्सरचा धोका असू शकतो....
अनेक लोक चिया सीड्सचा आहारात समावेश करत आहेत. लहान लहान चिया सीड्समध्ये अँटिऑक्सिडंट, खनिजं, फायबर व ओमेगा -3 फॅटी ॲसिड आढळतात....
कोणत्याही उपकरण कीबोर्ड आपण बघितला तर असं लक्षात येतं की, त्यावरील अक्षरं कधीही योग्य क्रमाने नसतात. त्यामागे काय कारण असू शकतं, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?...
केस गळणं आणि तुटणं या समस्येने अनेकजण त्रस्त असतात. अनेक उपाय करूनही केस गळणं काही थांबतचं नाही तेव्हा केस धुवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शॅम्पूमध्ये तुम्ही काही गोष्टी मिक्स करून लावल्यास केस गळणं थांबू शकतं....
शेफ पंकज भदौरिया यांनी काही कुकिंग टिप्स शेअर केल्या असून ज्याच्या मदतीने तिखटपणा कमी करू शकतो....
काही लोकांचं जेवण तर लोणच्या शिवाय पूर्ण होतच नाही. मात्र आता लोणचं प्रेमींसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे....
Friendship Day Wishes In Marathi : मैत्रीचं नातं हे सर्वात खास असतं. मात्र अनेकदा करिअर, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या यांमुळे मैत्रीच्या नात्यात दुरावा येतो. तेव्हा 4 ऑगस्ट रोजी मैत्री दिनाच्या निमित्ताने मित्रपरिवाराला मैत्री दिनाच्या शुभेच्छा पाठवून खुश करा....
तुम्हालाही कार केबिनमध्ये पावसाळ्यात येणारा दुर्गंध टाळायची असेल तर काही उपाय सांगणार आहोत....
पावसात भिजल्यानंतर केसांमध्ये येणारी खाज आपल्याला हैराण करते. अशा वेळी काही घरगुती उपाय परिणामकारक ठरतात....
धान्य टाईट कंटेनरमध्ये ठेवलं किंवा भाज्या फळ फ्रिजमध्ये ठेवली तरी सुद्धा ती अनेकदा खराब होतात. तेव्हा धान्य आणि भाज्या खराब होऊ नयेत म्हणून काही सोप्या टिप्स तुम्ही वापरू शकता....
21 दिवस साखरयुक्त गोड पदार्थांचं सेवन न केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. तसेच यामुळे शरीरात आश्चर्यकारक बदल सुद्धा जाणवू शकतात....
योग हा असा एक उपाय आहे जे नियमित केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहतं. गुडघेदुखीवर योग हा फायदेशीर उपाय ठरू शकतो....
पावसाळ्यात त्वचेला ग्लॉइंग आणि हेल्दी ठेवण्यासाठी स्क्रब उपयोगी ठरू शकतील. घरी कॉफीचा वापर करून तुम्ही काही स्क्रब तयार करू शकता....
पावसाळ्यात रोपांना कीड लागण्याचा धोका अधिक असतो. अशा परिस्थितीत घराच्या बागेत किंवा घराच्या अंगणात, बाल्कनीत लावण्यात आलेल्या कुंडीतल्या रोपांची काळजी कशी घ्यावी, असा प्रश्न अनेकांसमोर असतो....
फॅशन स्टेटमेंट मानलं जातं; मात्र टॅटू काढण्याची सवय घातकही ठरू शकते. गेल्या काही दिवसांत झालेल्या अभ्यासात हे स्पष्ट झालंय. टॅटूमुळे कॅन्सरचा धोका वाढण्याची शक्यता असते....
अनेकजण वजन कमी करण्यासाठी ग्रीन कॉफी किंवा ग्रीन टी पिण्याचा सल्ला देतात तेव्हा या दोघांमधलं सर्वात बेस्ट गोष्ट कोणती याविषयी जाणून घेऊयात....
मनू ही ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात पदक जिंकणारी पहिली महिला भारतीय नेमबाज ठरली आहे....