advertisement

Dhurandhar 2 Trailer : 'धुरंधर 2' चा ट्रेलर पोस्टपोन! आज नाही तर या दिवशी होणार रिलीज, New Poster

Last Updated:
Dhurandhar: The Revenge Trailer : रणवीर सिंगच्या 'धुरंधर: द रिव्हेंज' चित्रपटाचा ट्रेलर पोस्टपोन करण्यात आला आहे. रणवीरने ट्रेलर रिलीजची नवी डेट जाहिर केली आहे.
1/7
रणवीर सिंगच्या बहुप्रतिक्षित 'धुरंधर: द रिव्हेंज' या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रेक्षक आतूरतेनं वाट पाहत होते. पण प्रेक्षकांची आतूरता आणखी ताणली आहे. कारण चित्रपटाचा ट्रेलर पोस्टपोन करण्यात आला आहे.  गेल्या अनेक दिवसांपासून लोकांच्या मनात ट्रेलर कधी रिलीज होणार हा प्रश्न घोळत आहे.

2/7
'धुरंधर: द रिव्हेंज' 19 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याआधी त्याच्या त्याच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत. असा दावा करण्यात आला होता की चित्रपटाचा ट्रेलर आज (6 मार्च) प्रदर्शित होईल, परंतु रणवीर सिंगने सोशल मीडियावर एक नवीन पोस्टर शेअर करून अधिकृतपणे ही बातमी जाहीर करून या चर्चांना पूर्णविराम दिला.

3/7
धुरंधर स्टार रणवीर सिंगने सोशल मीडियावर केवळ ट्रेलरची तारीखच नाही तर चित्रपटाचे एक जबरदस्त पोस्टर देखील जाहीर करून चाहत्यांच्या उत्साहात आणखी वाढ केली. रणवीर सिंगने त्याच्या इंस्टाग्राम आणि एक्स हँडलवर चित्रपटाचे एक जबरदस्त पोस्टर रिलीज केले. ज्यामध्ये तो हातात बंदूक घेऊन रागावलेल्या आणि तीव्र पोजमध्ये दिसत आहे.

4/7
पोस्टरसोबत दिलेल्या माहितीनुसार, 'धुरंधर 2' चा ट्रेलर 7 मार्च 2026 रोजी सकाळी 11.01 वाजता प्रदर्शित होईल. 

5/7
 "तयार व्हा! ट्रेलर उद्या, 7 मार्च रोजी सकाळी 11.01 वाजता प्रदर्शित होईल. धुरंधर: द रिव्हेंज 19 मार्च 2026 रोजी थिएटरमध्ये हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होईल." असं कॅप्शन देत रणवीर सिंगने पोस्टर शेअर केलं आहे.  

6/7
आदित्य धर लिखित आणि दिग्दर्शित, रणवीर सिंग जसकीरत सिंग रंगी आणि हमजा अली मजारी अशा दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. पहिल्या भागाप्रमाणे ही कथा कराचीच्या अंडरवर्ल्डवर केंद्रित आहे. जिथे हमजा (रणवीर) दहशतवादी नेटवर्क उध्वस्त करण्याच्या मोहिमेवर आहे. यावेळी, तो
आदित्य धर लिखित आणि दिग्दर्शित, रणवीर सिंग जसकीरत सिंग रंगी आणि हमजा अली मजारी अशा दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. पहिल्या भागाप्रमाणे ही कथा कराचीच्या अंडरवर्ल्डवर केंद्रित आहे. जिथे हमजा (रणवीर) दहशतवादी नेटवर्क उध्वस्त करण्याच्या मोहिमेवर आहे. यावेळी, तो "बडे साहेब" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयएसआय मास्टरमाइंड मेजर इक्बाल (अर्जुन रामपाल) शी सामना करेल.
advertisement
7/7
 'धुरंधर' या चित्रपटाच्या पहिल्या भागाने जगभरात 1,350 कोटींपेक्षा जास्त कमाई करून इतिहास रचला. 2025 मधील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला. या चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल चाहते अधिक उत्सुक आहेत.  'धुरंधर 2' ची टक्कर टॉक्सिकशी होणार आहे. दोन्ही सिनेमे 19 मार्चला रिलीज होणार आहेत. 

पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement