Bathua Benefits: हिवाळ्यात चाकवतीची भाजी खाल्ल्याने होतील ‘इतके’ फायदे, गंभीर आजारही पळतील दूर

Last Updated:
Health Benefits of bathua or Chakvat in Marathi: चाकवतीची भाजी ही फक्त चवीपुरताच मर्यादित नाहीयेत तर त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स, कॅल्शियम, लोह आणि पोटॅशियम अशी पोषक तत्वं आढळून येतात.
1/9
चाकवत ही एक हिवाळ्यात उगवणारी एक पालेभाजी आहे. हिमालयाच्या पश्चिम भागात व महाराष्ट्रात हे पीक घेतलं जातं. चाकवतीची भाजी ही उत्तर भारतात मोठ्या प्रमामात आवडीने खाल्ली जाते. चाकवतीला उत्तर भारतात बथुआ या नावानं ओळखलं जातं.

advertisement
2/9
चाकवतीची भाजी ही फक्त चवीपुरताच मर्यादित नाहीये तर त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स, कॅल्शियम, लोह आणि पोटॅशियम अशी पोषक तत्वं आढळून येतात. यामुळे हिवाळ्यात फिट आणि तंदुरूस्त राहण्यासाठी चाकवतीची भाजी, पानं उकळून गरण पाणी पिणं फायद्याचं ठरतं

3/9
चाकवताच्या भाजीत भरपूर प्रमाणात अमीनो अँसिड असतात. जे पेशींची झालेली झीज भरुन काढतात याशिवाय नवीन पेशी तयार करायालाही मदत करतात. त्यामुळे पेशींच्या आरोग्यासाठी चाकवतीची भाजी महत्त्वाची ठरते.

4/9
ज्यांना वारंवार मूत्रसंसर्ग होतो अशांसाठी चाकवतीची भाजी खाणं किंवा चाकवतीची पानं उकळवून ते पाणी पिणं फायद्याचं ठरतं. यामुळे मूत्रविकार आणि मूत्रसंसर्ग दूर व्हायला मदत होते.

5/9
चाकवतीच्या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर्स आढळून येतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारून खाल्लेलं अन्न लवकर पचायला मदत होते. त्यामुळे अपचन गॅसेस आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. चाकवतीची पानं किंवा दाणे उकळून पाणी प्यायल्यानेही अनेक फायदे होतात.

6/9
किडनी स्टोन पासून ते पोटाच्या विविध विकारांवर चाकवतीची पानं गुणकारी आहेत. गरम पाण्यात ही पानं उकळवून ते पाणी प्यायल्याने लिव्हर, किडनी, याचं आरोग्य सुधारतं. पोटाचे सर्व प्रकारचे आजार बरे होतात. चाकवतीची पानं उकळून ते पाणी प्यायल्याने किडनीस्टोन विरघळायला मदत होते

7/9
ज्या महिलाना अनियमित मासिक पाळीचा त्रास आहे अशा महिलांनी चाकवतीच्या बिया किंवा पानं गरम पाण्यात उकळून ते पाणी प्यायल्यास त्यांचा मासिक पाळीचा त्रास दूर होऊ शकतो.

8/9
केसांच्या आरोग्यासाठीही चाकवत महत्त्वाची ठरचे. चाकवतीमध्ये प्रथिनं, खनिजं आणि जीवनसत्त्वं असल्यानं चाकवतीची भाजी खाल्ल्याने त्यामुळे केस गळती थांबते. केस मुलायम आणि चमकदार होतात. याशिवाय डोक्याच उवा, लिखा किंवा कोंड्याची समस्या असेल तर ती दूर व्हायला मदत होते.

9/9
चाकवतात झिंक आणि लोहाचं प्रमाण चांगलं आहे. याशिवाय त्यात असलेल्या व्हिटॅमिन ए मुळे दृष्टीदोष दूर व्हायला आणि नजर सुधारण्यास चाकवतीचा उपयोग होतो.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement