advertisement

Video : कराडात वृद्ध महिलेच्या मतदानाने भाजप - राष्ट्रवादीत राडा

Author :
Last Updated: Feb 07, 2026, 15:07 IST

कराडच्या तालुक्यातील वडगाव हवेलीत मतदानादरम्यान तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे.वादावादी झाल्याने भाजप- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आले. पोलिसांनी मध्यस्थी घेत हा वाद मिटवला.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video : कराडात वृद्ध महिलेच्या मतदानाने भाजप - राष्ट्रवादीत राडा