advertisement

Summer Skin Care : उन्हाळ्यात त्वचा रखरखीत होतीये? हे करा लगेच उपाय, राहील तजेलदार

Last Updated:
यामुळे त्वचा कोरडी पडणे, रखरखीत होणे, घाम येणे यासारख्या समस्या जाणवायला लागतात. मात्र आपण त्वचेची योग्य काळजी घेऊन आपण आपली त्वचा ताजी टवटवीत ठेवू शकतो.
1/5
राज्यात उन्हाचा चटका चांगलाच जाणवत आहे. ऊन वाढताच आपल्या त्वचेवर वाढत्या उष्णतेचा परिणाम जाणवायला सुरुवात होते. यामुळे त्वचा कोरडी पडणे, रखरखीत होणे, घाम येणे यासारख्या समस्या जाणवायला लागतात. मात्र आपण त्वचेची योग्य काळजी घेऊन आपण आपली त्वचा ताजी टवटवीत ठेवू शकतो. ती कशी ठेवावी याबद्दलच स्किन केअर स्पेशालिस्ट डॉक्टर अमृता कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे.

2/5
उन्हाळ्यात सूर्याच्या अतिनील किरणांमुळे आपल्या त्वचेला हानी पोहोचते. त्यामुळे हे टाळण्यासाठी आपण त्वचेची या प्रकारे काळजी घेऊ शकतो. उन्हाळ्यामध्ये केवळ दोनच वेळा जेंटल फेस वॉशने चेहरा धुवायचा आहे. फेस वॉशचा वापर दिवसातून केवळ दोनच वेळा करायचा असून वारंवार फेस वॉशचा वापर टाळायचा आहे.

3/5
तसेच खूप घाम आल्यास किंवा या व्यतिरिक्त चेहरा धुवायचा असेल तर फक्त साध्या पाण्याने चेहरा धुणे गरजेचे आहे. खूप जास्त प्रमाणात एक्सफोलिएटिंग फेस वॉश वापरणे टाळायचे आहे. फेस वॉश केल्यानंतर जेंटल मॉइश्चरायझर वापरायचं आहे.

4/5
मॉइश्चरायझर हे शक्यतो ऑइल कंट्रोल मॉइश्चरायझर या कॅटेगरीतला असावा. आपल्याला सनस्क्रीनचा देखील चांगला उपयोग होतो. दर तीन तासांनी आपल्या चेहऱ्यावर सनस्क्रीन लावणं आवश्यक आहे, असं डॉक्टर अमृता कुलकर्णी सांगतात.

5/5
त्याचबरोबर आपण घरात असो किंवा बाहेर जात असो, सनस्क्रीनचा वापर करणे अत्यंत गरजेचं आहे. सनस्क्रीन हे जेल बेस असावं. ज्यांना भरपूर प्रमाणात घाम येत असेल किंवा तेलकट त्वचा असेल तर त्यांनी वॉटरप्रूफ सनस्क्रीन वापरावं. त्याचबरोबर आपलं शरीर हायड्रेटेड राहण्यासाठी आपण भरपूर प्रमाणात पाणी प्यावं. तसेच फळे खायला हवीत. फळांचा रस घ्यायला हवा. यामुळे आपली त्वचा उन्हाळ्यातही ताजीतवानी आणि टवटवीत दिसण्यास मदत होईल, असंही डॉक्टर अमृता कुलकर्णी यांनी सांगितलं.

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement